ETV Bharat / city

Mumbai ATR Aircraft : मुंबईतून उड्डाण केलेल्या विमानाचा काही भाग कोसळला

author img

By

Published : Feb 9, 2022, 11:16 AM IST

मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनचा काही भाग कोसळला आहे. टेक ऑफच्या दरम्यान इंजिनचा भाग कोसळला आहे. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे गुजरातमधील भूज येथे उतरवण्यात आले.

Mumbai ATR Aircraft
Mumbai ATR Aircraft

मुंबई - मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनचा काही भाग कोसळला ( Aircraft Engine Part ) आहे. टेक ऑफच्या दरम्यान इंजिनचा भाग कोसळला आहे. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे गुजरातमधील भूज येथे उतरवण्यात ( Mumbai Aircraft Engine Part down ) आले.

  • An Alliance Air ATR aircraft landed safely at Bhuj from Mumbai after a part of the engine cowling fell down during take-off this morning. The flight had taken off from Mumbai. Directorate General of Civil Aviation (DGCA) has initiated an inquiry. pic.twitter.com/gEdH0nN5Dn

    — ANI (@ANI) February 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

An Alliance Air ATR aircraft landed safely at Bhuj from Mumbai after a part of the engine cowling fell down during take-off this morning. The flight had taken off from Mumbai. Directorate General of Civil Aviation (DGCA) has initiated an inquiry. pic.twitter.com/gEdH0nN5Dn

— ANI (@ANI) February 9, 2022

एअर एटीआरच्या विमानाने मुंबईतून उड्डाण केले होते. मात्र, टेक-ऑफच्या वेळी इंजिनचा काही भाग खाली कोसळलाने ते सुरक्षितपणे भूज येथे उतरवण्यात आले आहे. याप्रकरणी नागरी विमान महासंचालनालयाने चौकशी सुरु केली आहे.

हेही - Sanjay Raut on ED : '...तर नागपुरात जाणं मुश्कील होईल, आमच्या पाठोपाठतुम्हालाही तुरूंगात आणू'

मुंबई - मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनचा काही भाग कोसळला ( Aircraft Engine Part ) आहे. टेक ऑफच्या दरम्यान इंजिनचा भाग कोसळला आहे. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे गुजरातमधील भूज येथे उतरवण्यात ( Mumbai Aircraft Engine Part down ) आले.

  • An Alliance Air ATR aircraft landed safely at Bhuj from Mumbai after a part of the engine cowling fell down during take-off this morning. The flight had taken off from Mumbai. Directorate General of Civil Aviation (DGCA) has initiated an inquiry. pic.twitter.com/gEdH0nN5Dn

    — ANI (@ANI) February 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एअर एटीआरच्या विमानाने मुंबईतून उड्डाण केले होते. मात्र, टेक-ऑफच्या वेळी इंजिनचा काही भाग खाली कोसळलाने ते सुरक्षितपणे भूज येथे उतरवण्यात आले आहे. याप्रकरणी नागरी विमान महासंचालनालयाने चौकशी सुरु केली आहे.

हेही - Sanjay Raut on ED : '...तर नागपुरात जाणं मुश्कील होईल, आमच्या पाठोपाठतुम्हालाही तुरूंगात आणू'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.