ETV Bharat / city

COVID-19 : राज्यात आज आढळले ६,५५५ नवे रुग्ण; तर ३,६५८ रुग्णांना डिस्चार्ज.. - Maharashtra COVID-19 cases

आज ३,६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख १२ हजार ४४२ नमुन्यांपैकी २ लाख ६ ६१९ नमुने पॉझिटिव्ह (१८.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

More that 6 thousand corona cases reported in Maharashtra on second consequent day
COVID-19 : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी आढळले सहा हजार रुग्ण...
author img

By

Published : Jul 5, 2020, 9:08 PM IST

मुंबई : देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, सलग दुसऱ्या दिवशी सहा हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यात आज कोरोनाच्या ६,५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज ३,६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख १२ हजार ४४२ नमुन्यांपैकी २ लाख ६ ६१९ नमुने पॉझिटिव्ह (१८.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १५१ मृत्यू पुढीलप्रमाणे -

मुंबई मनपा-६९, ठाणे-१ ठाणे मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-४, नाशिक-२, धुळे-४,जळगाव-६,जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-८, सोलापूर मनपा-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-१० या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा तपशील..

  • मुंबई : बाधित रुग्ण- (८४,५२४), बरे झालेले रुग्ण- (५५,८८४), मृत्यू- (४८९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७३२)
  • ठाणे : बाधित रुग्ण- (४७,९३५), बरे झालेले रुग्ण- (१८,१५६), मृत्यू- (१२७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,५०८)
  • पालघर : बाधित रुग्ण- (७४७०), बरे झालेले रुग्ण- (२९६५), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३७९)
  • रायगड : बाधित रुग्ण- (५८४०), बरे झालेले रुग्ण- (२७४१), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९९१)
  • रत्नागिरी : बाधीत रुग्ण- (७१२), बरे झालेले रुग्ण- (४७१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१)
  • सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण- (२४६), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९)
  • पुणे : बाधित रुग्ण- (२८,१४२), बरे झालेले रुग्ण- (१३,४०६), मृत्यू- (८७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३,८६४)
  • सातारा : बाधित रुग्ण- (१३३७), बरे झालेले रुग्ण- (७६९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१९)
  • सांगली : बाधित रुग्ण- (४३०), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८)
  • कोल्हापूर : बाधित रुग्ण- (९२०), बरे झालेले रुग्ण- (७३२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६)
  • सोलापूर : बाधित रुग्ण- (३२१४), बरे झालेले रुग्ण- (१६९२), मृत्यू- (२९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२५)
  • नाशिक : बाधित रुग्ण- (५२१६), बरे झालेले रुग्ण- (२९३५), मृत्यू- (२२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०५६)
  • अहमदनगर : बाधित रुग्ण- (५८०), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०८)
  • जळगाव : बाधित रुग्ण- (४२३६), बरे झालेले रुग्ण- (२४२०), मृत्यू- (२७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५३८)
  • नंदूरबार : बाधित रुग्ण- (१९७), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०५)
  • धुळे : बाधित रुग्ण- (१२४८), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८०)
  • औरंगाबाद : बाधित रुग्ण- (६५६८), बरे झालेले रुग्ण- (२७८८), मृत्यू- (२९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४८६)
  • जालना : बाधित रुग्ण- (७१९), बरे झालेले रुग्ण- (३८०), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१५)
  • बीड : बाधित रुग्ण- (१४२), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)
  • लातूर : बाधित रुग्ण- (४२५), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४)
  • परभणी : बाधित रुग्ण- (१२८), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)
  • हिंगोली : बाधित रुग्ण- (२९४), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)
  • नांदेड : बाधित रुग्ण- (३९४), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)
  • उस्मानाबाद : बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)
  • अमरावती : बाधित रुग्ण- (६९०), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९)
  • अकोला : बाधित रुग्ण- (१६६२), बरे झालेले रुग्ण- (११९९), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७६)
  • वाशिम : बाधित रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)
  • बुलढाणा : बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)
  • यवतमाळ : बाधित रुग्ण- (३३८), बरे झालेले रुग्ण- (२३५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२)
  • नागपूर : बाधित रुग्ण- (१७१९), बरे झालेले रुग्ण- (१२९६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०८)
  • वर्धा : बाधित रुग्ण- (१७), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)
  • भंडारा : बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४)
  • गोंदिया : बाधित रुग्ण- (१६७), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)
  • चंद्रपूर : बाधित रुग्ण- (११०), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)
  • गडचिरोली : बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)
  • इतर राज्ये : बाधित रुग्ण- (१३३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८)

एकूण :

  • बाधित रुग्ण - २,०६,६१९
  • बरे झालेले रुग्ण - १,११,७४०
  • मृत्यू - ८,८२२
  • इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - १७
  • ॲक्टिव्ह रुग्ण - ८६,०४०

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.