मुंबई राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीवर mohit kamboj tweet निशाणा साधला होता. आहेत. त्यानंतर विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मोहित कंभोज यांनी थेट आमदार रोहित पवार यांना आव्हान दिले आहे. त्यांनी बारामती अॅग्रोबाबत लवकरच माहिती जाहीर करणार असल्याचा इशारा दिला आहे.
भाजप नेते मोहित कंभोज यांनी ट्विटमध्ये Mohit Kamboj target Rohit Pawar म्हटले, की बारामती अॅग्रो लिमिटेड स्टार्ट अपसाठी Baramati Agro project केस स्टडी आहे. मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यामागील यशोगाथा समजून घेण्यास तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे. तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आमदार रोहित पवारांनी MLA Rohit Pawar मोहित कंबोज यांचे हे प्रसिद्धीसाठी स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली Rohit Pawar Criticized Mohit Kamboj होती.
राष्ट्रवादीचा कोणता नेता तुरंगात जाणार हर हर महादेव अब तांडव होगा असे ट्विट करत मोहित कंभोज यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची चौकशी होण्याची शक्यता NCP leader ED Probe असल्याचे सूचित केले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबतच्या जलसिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण झालेली नसल्याचे समोर आले होते. सध्या राज्यात ईडीच्या कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर नेक्स्ट कोण? याचे उत्तर मोहित कंबोज यांनी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटमधून दिले होते. कंबोज यांचे हे ट्विट राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवणारे mohit kamboj target NCP Leader आहे.
जेलवारीसाठी तयार रहा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मोठे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक हे या अगोदरच ईडीच्या कारवाईने तुरुंगात आहेत. त्यातच आता या दोन नित्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार अशा आशयाचे ट्विट करत मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीवर सतत ट्विटरद्वारे हल्लाबोल केला आहे. काल केलेल्या ट्विटमध्ये माझे हे ट्विट सेव्ह करुन ठेवा, अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा, असे सूचक इशारा देणारे ट्विट मोहित कंबोज यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कशा माहिती होतात असा प्रश्न विचारला जात आहे.
हेही वाचा Mohit Kamboj tweet राष्ट्रवादीचा कोणता नेते तुरुंगात जाणार मोहित कंबोज यांच्या ट्विटने तापले राजकारण