ETV Bharat / city

Nana Patole : लोकसभेत मोदींनी संतांच्या महाराष्ट्राचा अपमान केला -नाना पटोले - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय म्हणाले

संस्कार आणि संस्कृतीचे दाखले देऊन आम्ही राजकारणात करत नाही. लोकसभेत मोदींनी संतांच्या महाराष्ट्राचा अपमान केला या विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Press conference of Nana Patole) राज्याच्या अपमान करणाऱ्याना सहन केले जाणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलेत होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांची पत्रकार परिषद

author img

By

Published : Feb 14, 2022, 1:01 PM IST

मुंबई - संस्कार आणि संस्कृतीचे दाखले देऊन आम्ही राजकारणात करत नाही. लोकसभेत मोदींनी संतांच्या महाराष्ट्राचा अपमान केला या विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या अपमान करणाऱ्याना सहन केले जाणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. (What Congress state president Nana Patole said) आज सोमवार (14 फेब्रुवारी)रोजी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानासमोर काँग्रेसने आंदोलन केले. मात्र, नागरिकांची गैरसोय होत आहे हे लक्षात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय पटोले यांनी घेतला. (Narendra Modi insulted the Maharashtra) त्यानंर ते पत्रकार परिषदेत बोलेत होते.

वारकरी संप्रयदाय लोक आज आंदोलनात सनाभही झाले. (Narendra Modi v Nana Patole) भाजपच्या पक्षात महिलांना काय स्थान आहे हे आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर समोर आले आहे असे म्हणत पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री माफी मागत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : जो उखाड़ना है, उखाड़ लो, हम डरेंगे नहीं! संजय राऊत आक्रमक, उद्या घेणार पत्रकार परिषद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.