ETV Bharat / city

MLA Ravi Rana : रवी राणा यांच्या घरावर दगडफेक; FB वरून राणा यांचा गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप - अमरावतीत रवी राणा यांच्या घरावर दगडफेक

मुंबई - आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या अमरावती येथील घरावर दगडफेक ( Stone pelting at Ravi Rana house Amravati ) झाली आहे. ही दगडफेक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशांनी झाली आहे. असा आरोप आमदार रवी राणा यांनी सोशल माध्यमावर केलेल्या लाईव्हमध्ये केला ( MLA Ravi Rana Alligation On CM uddhav Thackeray ) आहे.

MLA Ravi Rana
रवी राणा यांच्या घरावर दगडफेक
author img

By

Published : Apr 23, 2022, 1:58 PM IST

मुंबई - आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या अमरावती येथील घरावर दगडफेक ( Stone pelting at Ravi Rana house Amravati ) झाली आहे. ही दगडफेक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशांनी झाली आहे. असा आरोप आमदार रवी राणा यांनी सोशल माध्यमावर केलेल्या लाईव्हमध्ये केला ( MLA Ravi Rana Alligation On CM uddhav Thackeray ) आहे.

अमरावती येथील आमदार रवी राणा ( Ravi Rana house Amravati news ) यांच्या शंकरनगर स्थित निवासस्थानासमोर शिवसैनिक ( Ravi Rana Amravati Shankar Nagar house Stone pelting ) एकत्रित आले असून, राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. दरम्यान काही शिवसैनिकांनी राणा ( Ravi Rana Amravati house Stone pelting ) यांच्या घरावर दगडफेक केल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

रवी राणा यांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.