ETV Bharat / city

Minor Girl Raped Mumbai : वडाळ्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार; आरोपीचा शोध सुरु - minor girl raped on Mumbai Pune Expressway

वडाळा परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची ( minor girl kidnapped and raped Wadal ) घटना समोर आली आहे. त्यानंतर तिला नवी मुंबईतील कळंबोली परिसरात ( Rape in Kalamboli area of Navi Mumbai ) आणून तिच्यावर बलात्कार ( minor girl raped In Wadal ) केला.

Minor Girl Raped Mumbai
Minor Girl Raped Mumbai
author img

By

Published : Sep 16, 2022, 12:33 PM IST

Updated : Sep 16, 2022, 2:29 PM IST

मुंबई : मुंबईत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण ( Kidnapping minor girl in Mumbai ) झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील वडाळा येथून मुलीचे अपहरण करण्यात ( minor girl kidnapped and raped Wadal ) आले होते. त्यानंतर तिला नवी मुंबईतील कळंबोली परिसरात आणून तिच्यावर बलात्कार ( minor girl raped In Wadal ) केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप पकडला गेला नाही. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६,३२३, ३६३ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय POCSO कायद्याच्या 4, 8, 6 अंतर्गतही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

  • Mumbai | A minor girl was kidnapped from the Wadala area of Mumbai, taken to the Kalamboli area of Navi Mumbai & raped. Case registered against accused under sections 376, 323, & 506 of IPC and sections of POSCO. Accused yet to be nabbed.

    — ANI (@ANI) September 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वडाळा परिसरातून अपहरण - पीडितेला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पीडितेवर उपचार सुरू आहेत. मध्य मुंबईतील वडाळा परिसरातून पीडितेचे प्रथम अपहरण करण्यात आले होते. यानंतर कळंबोली परिसरात आणल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तिच्यावर बलात्कार ( A minor girl was raped on the Mumbai Pune Expressway ) करण्यात आला. विशाल वीरकर असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ५ सप्टेंबरला कॉलेजला निघाली होती त्यावेळी वडाळ्याजवळील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेजवळ आरोपींनी पीडितेचे अपहरण केले. आरोपींनी पीडितेला बळजबरीने बोलेरो कारमध्ये बसवले. त्यानंतर गाडी पुणे द्रुतगती मार्गाच्या दिशेने वळवली. एक्स्प्रेस वेवर जाताना कळंबोलीजवळ अज्ञात स्थळी त्याने पीडितेसोबत बलात्कार केल्याची घटना घडली.

पुण्यातील इंदापूर तालुक्यातही बलात्कार - पीडितेच्या तक्रारीवरून कळंबोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण माटुंगा पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. सध्या पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी, उपचार सुरू केले आहेत. आतापर्यंत आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. अशीच आणखी एक घटना पुण्यातील इंदापूर तालुक्यातून समोर आली आहे. येथे एका 13 वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार झाला आहे. बलात्कारानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली. या संपूर्ण प्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये एक महिलाही आहे. पोलिसांनी महिला आरोपीला अटक केली आहे.

Last Updated : Sep 16, 2022, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.