मुंबई : राज्यभरात गेल्या ७ दिवसांपासून उकाड्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. पावसाची चाहूल लागत असल्याने तापमानाचा पारा वाढला असला तरी, ढगाळ वातावरणामुळे हवेत आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. आज राज्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो.
अहमदनगर - 27°
अकोला - 30°
अंबरनाथ - 31°
अमरावती - 31°
अंधेरी पूर्व - 30°
अंधेरी पश्चिम - 30°
औरंगाबाद - 26°
भांडुप पूर्व - 31°
भांडुप पश्चिम - 31°
भिवंडी - 30°
कल्याण- डोंबिवली - 31°
मुंबई - 31°
नागपूर - 33°
नाशिक - 26°
नवी मुंबई - 31°
पिंपरी चिंचवड - 25°
पुणे - 27°
सोलापूर - 28°
ठाणे - 31°
वसई - 31°