ETV Bharat / city

चिंताजनक.. राज्यात २४ तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू, नव्या 68 हजार 631 कोरोनाबाधितांची नोंद - महाराष्ट्र कोरोना अपडेट

राज्यात नव्या 68 हजार 631 रुग्णांची नोंद झाली आहे.तर राज्यात एकाच दिवसात 45 हजार 654 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे.राज्याला कोरोनाचा विळखा बसलाय आहे. राज्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे.राज्यात औषध आणि ऑक्सिजनचा तुटवाढ भासत आहे. त्यातच वाढणारी रुग्ण संख्या ही चिंतेचं विषय बनली आहे.

maharashtra-reports-68631-new-covid-cases
maharashtra-reports-68631-new-covid-cases
author img

By

Published : Apr 18, 2021, 9:57 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात १५ दिवसांचे निर्बंध लागू केले असूनही होणारी रुग्णवाढ महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. आज कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले असले तरी सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४५ हजार ६५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर गेल्या चोवीस तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  • राज्यातील कोरोनाची स्थिती.

    राज्यात 45 हजार 654 रुग्ण 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत.
    राज्यात आतापर्यंत 31लाख 06 हजार 828 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय.
    राज्यात नव्या 68 हजार 631 रुग्णांची नोंद झाली आहे.
    राज्यात 24 तासांत 503 रुग्णांचा म्रुत्यु झाला असून मृत्यूदर 1.58 टक्के इतका आहे.
    राज्यात एकूण 38 लाख 39 हजार 338 रुग्णांची नोंद झालीय.
    राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 70 हजार 388.

    राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद -

    मुंबई महानगरपालिका- 8,468
    ठाणे- 1,149
    ठाणे मनपा- 1,669
    नवी मुंबई-981
    कल्याण डोंबिवली- 1,518
    उल्हासनगर-179
    मीराभाईंदर-451
    पालघर-587
    वसई विरार मनपा-809
    रायगड-1,004
    पनवेल मनपा-738
    नाशिक-1,711
    नाशिक मनपा-2,049
    अहमदनगर-2,582
    अहमदनगर मनपा-894
    धुळे- 236
    जळगाव-1,272
    जळगाव मनपा-298
    नंदुरबार-430
    पुणे- 3,402
    पुणे मनपा- 6,541
    पिंपरी चिंचवड- 2,732
    सोलापूर- 1,236
    सोलापूर मनपा-270
    सातारा - 1,406
    कोल्हापुर-412
    कोल्हापूर मनपा-167
    सांगली- 806
    सिंधुदुर्ग-339
    रत्नागिरी-306
    औरंगाबाद-632
    औरंगाबाद मनपा-783
    जालना-867
    हिंगोली-279
    परभणी -581
    परभणी मनपा-276
    लातूर 1,373
    लातूर मनपा-412
    उस्मानाबाद-715
    बीड -1157
    नांदेड मनपा-380
    नांदेड-884
    अकोला मनपा-314
    अमरावती मनपा-361
    अमरावती 489
    यवतमाळ-931
    वाशिम - 378
    नागपूर- 2,435
    नागपूर मनपा-4,724
    वर्धा-958
    भंडारा-1,222
    गोंदिया-744
    चंद्रपुर-781
    चंद्रपूर मनपा-563
    गडचिरोली-651

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.