ETV Bharat / city

पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांसाठी 1400 कोटी मंजूर; मत्स्यालय, दुग्ध शालेसह अनेक घोषणा

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघा़डी सरकारकडून 2020-21च्या अर्थसंकल्पात पर्यटन व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

maharashtra government tourism budget 2020
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.
author img

By

Published : Mar 6, 2020, 3:04 PM IST

मुंबई - राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघा़डी सरकारकडून 2020-21च्या अर्थसंकल्पात पर्यटन व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 1400 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२०-२१ मधील पर्यटन विभागासाठी महत्त्वाच्या घोषणा! pic.twitter.com/j71uRsBMJc

    — Aaditya Thackeray (@AUThackeray) March 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • मुंबईतील पर्यटनसंबंधी कामांसाठी येणाऱ्या आर्थिक वर्षात 100 कोटींची तरतूद
  • वरळीत दुग्ध शालेत आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन संकुल 1000 कोटींचा निधी प्रस्तावित. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाचा समावेश
  • पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागास एक हजार 400 कोटी मंजूर
  • आमदार स्थानिक निधीत एक कोटींची वाढ, पूर्वी ही रक्कम दोन कोटी होती, आता मिळणार ३ कोटी
  • पाचगणी-महाबळेश्वर विकास आराखडा निधी - 100 कोटींची तरतूद
  • जिल्हा वार्षिक योजनेसाठी नऊ हजार 800 कोटींचा निधी मंजूर, यंदा 800 कोटी वाढवले
  • नियोजन विभागास कार्यक्रमांवरील बाबींसाठी चार हजार 257 कोटी मंजूर
  • माहूरगड- नांदेड, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ- हिंगोली, नर्सी नामदेव - हिंगोली पाथरी - परभणी, प्राचीन शिव मंदीर- अंबरनाथ, हजरत ख्वाजा शमनामिरा दर्गा- मिरज या तीर्थक्षेत्रांसाठी निधी उपलब्ध करणार
  • महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 25 कोटींचा निधी सरकार
  • महाराष्ट्र राज्य हीरक महोत्सव - 55 कोटींची तरतूद
  • अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी दहा कोटींचे अनुदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.