मुंबई स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात आज सकाळी ११:०० ते ११:०१ या वेळेत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रम घेण्यात येणार National anthem together आहे. सर्वांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Amrut Mahotsav केले आहे.
देशभरात अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला Amrut Mahotsav celebration आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादीचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे हा या मोहिमेमागील संकल्पना असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. या मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी 22 जुलै रोजी ट्विट केले होते.