ETV Bharat / city

आव्हाडांचा गावस्करांना बाउन्सर, तीन वर्षात म्हाडाच्या भूखंडावर अकादमी सुरू करण्याचे आदेश - multi-facility sports complex

सुनील गावस्कर यांच्या "सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशला" राज्य सरकारने 1988 साली वांद्रे कुर्ला संकुल तेथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी म्हाडाकडून भूखंड दिला होता. मात्र 33 वर्ष उलटूनही दोन हजार चौरस मीटर एवढ्या मोठ्या भूखंडावर अद्याप कोणताही विकास या फाउंडेशनकडून करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण विभागाने आता सुनील गावस्कर क्रिकेट फाऊंडेशनला येत्या तीन वर्षात म्हाडाच्या भूखंडावर अकादमी सुरू करण्याची अट घातली आहे.

आव्हाडांचा गावस्करांना बाउन्सरआव्हाडांचा गावस्करांना बाउन्सर
आव्हाडांचा गावस्करांना बाउन्सर
author img

By

Published : Sep 16, 2021, 1:14 PM IST

Updated : Sep 16, 2021, 2:22 PM IST

मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना झटका दिला आहे. सुनील गावस्कर यांच्या "सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशला"मध्ये इतर खेळ सुरू करण्याची परवानगी देताना गृह विभागाने अट घातली आहे. राज्य सरकारने 1988 साली वांद्रे कुर्ला संकुल तेथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी म्हाडाकडून भूखंड दिला होता. मात्र 33 वर्ष उलटूनही या भूखंडावर अद्याप कोणताही विकास या फाउंडेशनकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या तीन वर्षात या भूखंडावर बांधकाम पूर्ण करून अकादमी सुरू करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाने दिले आहेत.

तीन वर्षात म्हाडाच्या भूखंडावर अकादमी सुरू करण्याचे आदेश

सुनील गावस्कर यांच्या "सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशला" राज्य सरकारने 1988 साली वांद्रे कुर्ला संकुल तेथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी म्हाडाकडून भूखंड दिला होता. मात्र 33 वर्ष उलटूनही दोन हजार चौरस मीटर एवढ्या मोठ्या भूखंडावर अद्याप कोणताही विकास या फाउंडेशनकडून करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण विभागाने आता सुनील गावस्कर क्रिकेट फाऊंडेशनला येत्या तीस दिवसात म्हाडा सोबत करार करण्याची सूचना केली आहे. तसेच हा करार झाल्यानंतर एक वर्षाच्या आत या भूखंडावर बांधकामाची सुरुवात करावी आणि पुढील तीन वर्षात हे बांधकाम पूर्ण करावे, अशी अट घालण्यात आली आहे. या अटीवर गावस्करांच्या क्रिकेट फाउंडेशनला या अकादमीमध्ये इतर खेळ सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तीन वर्षात अकादमी सुरू करण्याची अट-

अकादमीमध्ये क्रिकेट सोबतच फुटबॉल, बॅडमिंटन, स्विमिंग, टेबल टेनिस सहित इतर इनडोअर गेमला या अकादमीमध्ये खेळू देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. 1988 सुनील गावस्कर यांना हा भूखंड देण्यात आला होता. मात्र यावर कोणताही विकास झाला नाही. भूखंड देताना म्हाडाने ठरवून दिलेल्या अटी शर्ती शिथिल करण्यात याव्यात यासाठी जानेवारी 2020 साली सुनील गावस्कर यांनी म्हाडाला पत्र लिहिले होते. त्यानुसार म्हाडाने या भूखंडावर इतर खेळ खेळण्यासाठी देखील आता परवानगी दिली आहे. मात्र तीन वर्षात अकादमी सुरू करण्याची अटही गावस्कर यांना घातली आहे.

हेही वाचा - पुण्यातील भाऊ इंडस्ट्रीजमधील एका कंपनीत भीषण आग; एकाचा मृत्यू

हेही वाचा - कन्हैया कुमार लवकरच काँग्रेसमध्ये?, राहुल गांधी यांची घेतली भेट

Last Updated : Sep 16, 2021, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.