ETV Bharat / city

महाराष्ट्र कोरोना अपडेट - रुग्ण, मृत्यूसंख्या घटली; ४ हजार ८६९ नवे रुग्ण, ९० रुग्णांचा मृत्यू - , 90 deaths

राज्यात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ६,९५९ रुग्णांची शनिवारी नोंद झाली होती. त्यात रविवारी किंचित घट होऊन ६,४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात आज आणखी घट होऊन ४,८६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गुरुवारी १९०, शुक्रवारी २३१, शनिवारी २२५, रविवारी १५७ मृत्यूची नोंद झाली. आज त्यात घट होऊन ९० मृत्यूची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 2, 2021, 10:23 PM IST

Updated : Aug 2, 2021, 10:36 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ६,९५९ रुग्णांची शनिवारी नोंद झाली होती. त्यात रविवारी किंचित घट होऊन ६,४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात आज आणखी घट होऊन ४,८६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गुरुवारी १९०, शुक्रवारी २३१, शनिवारी २२५, रविवारी १५७ मृत्यूची नोंद झाली. आज त्यात घट होऊन ९० मृत्यूची नोंद झाली आहे.

८,४२९ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ८,४२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,०३,३२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६५ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४,८६९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ९० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३३,०३८ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८३,५२,४६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,१५,०६३ (१३.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,६१,६३७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७५,३०३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.१ टक्के -
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

रुग्णसंख्येत चढउतार -
राज्यात मागील महिन्यात १, ६ आणि १८ जुलै रोजी कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची तर १९ जुलै रोजी सर्वात कमी ६०१७ रुग्णांची नोंद झाली. महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळाली. गुरुवारी ७,२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६,६०० रुग्णांची नोंद झाली. शनिवारी त्यात किंचित वाढ होऊन ६,९५९ रुग्णांची नोंद झाली. रविवारी पुन्हा रुग्णसंख्येत किंचित घट होऊन ६,४७९ रुग्णांची नोंद झाली आहे. आज सोमवारी त्यात घट होऊन ४,८६९ रुग्ण आढळून आले आहेत.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - २५९
रायगड - १११
पनवेल पालिका - ७७
अहमदनगर - ७३९
पुणे - २६०
पुणे पालिका - १६६
पिपरी चिंचवड पालिका - ११०
सोलापूर - ४१३
सातारा - ६२१
कोल्हापूर - ३५९
कोल्हापूर पालिका - ११२
सांगली - ६२५
सिंधुदुर्ग - १०४
रत्नागिरी -१२७
बीड - १६६

मागील काही दिवसातील रुग्णसंख्या -
2 ऑगस्ट - 4869 नवे रुग्ण
1 ऑगस्ट - 6479 नवे रुग्ण
31 जुलै - 6959 नवे रुग्ण
30 जुलै - 6600 नवे रुग्ण
29 जुलै - 7242 नवे रुग्ण
28 जुलै - 6857 नवे रुग्ण
27 जुलै - 6258 नवे रुग्ण
26 जुलै - 4877 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

हेही वाचा - Break The Chain : राज्यातील लॉकडाऊन शिथील, मात्र ११ जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम कायम

Last Updated : Aug 2, 2021, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.