ETV Bharat / city

Mumbai Metro New Lines : मुंबईत दोन नव्या मेट्रो लाईन्सचे उद्घाटन.. मुख्यमंत्री ठाकरेंनी दाखवला हिरवा झेंडा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत दोन नव्या मेट्रो मार्गांचे उद्घाटन केले ( CM Thackeray Inaugurated Mumbai Metro Lines ) आहेत. मेट्रो ७ आणि मेट्रो २A या नव्या मार्गिका आजपासून मुंबईकरांच्या सेवेत आल्या ( Two New Metro Lines In Mumbai ) आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Cm Ajit Pawar ) हेही उपस्थित होते.

author img

By

Published : Apr 2, 2022, 5:31 PM IST

मुंबईत दोन नव्या मेट्रो लाईन्सचे उद्घाटन.. मुख्यमंत्री ठाकरेंनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई - मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुंबईकरांना मोठी भेट मिळाली आहे. मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन ( CM Thackeray Inaugurated Mumbai Metro Lines ) केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही मार्गिकेला हिरवा झेंडा ( Two New Metro Lines In Mumbai ) दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Cm Ajit Pawar ), मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, पालकमंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.

अशी आहे मेट्रो : मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर पहिल्या टप्प्यात 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूकीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येईल. काही मेट्रो स्थानकावरील कामे अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावेल. दोन मार्गांवर वेळापत्रकानुसार मेट्रो चालवण्यात आली आहे. या मार्गावरील गाड्या दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत १०-११ मिनिटांच्या अंतराने धावतील. या गाड्यांमध्ये दररोज ३ लाखांहून अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असेल. दररोज दीडशेहून अधिक फेऱ्या होणार आहेत. मेट्रोमध्ये ९ डबे असतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.