राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी तहकूब
मुंबई उच्च न्यायालयात आज देशमुख यांच्या जामिनावर सुनावणी होणार होती
मात्र अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे काही कारणास्तव कोर्टात उपस्थित नसल्यामुळे सुनावणी तहकूब करण्यात आली
या प्रकरणात पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी होणार आ
Maharashtra Breaking News राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी तहकूब
14:04 August 17

13:52 August 17
आता राज्यभरात एकनाथ शिंदे गटाची कार्यकारणी बनविणार
कोल्हापूरात एकनाथ शिंदे यांची राज्यात पहिली कार्यकारणी स्थापन
दोन जिल्हा प्रमुखांची केली नेमणूक
खासदार धैर्यशील माने आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षिरसागर यांनी केली कार्यकारणीची घोषणा
शिवसेनेला टक्कर देण्यासाठी राज्यभरात शिंदे गटाच्या कार्यकारणीची स्थापना
सुजित चव्हाण आणि रवींद्र माने नवे जिल्हा प्रमुख
13:44 August 17
एमपीएससीचा सुधारित अभ्यासक्रम 2025 पासून राबवावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना नुकतेच पत्र लिहून पुन्हा एमपीएससी सुधारित अभ्यासक्रम आणि परीक्षा पध्दती 2025 पासून लागू करावी, अशी मागणी केली आहे.
11:57 August 17
आदित्य ठाकरे यांनी गद्दार यासारखे शब्द वापरू नये, आशिष शेलार यांची टीका
आदित्य ठाकरे यांनी गद्दार यासारखे शब्द वापरू नये. मोहित कंबोज यांची ट्विट आजवर खरी ठरली आहेत, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
11:36 August 17
केरळमध्ये अदानी बंदर प्रकल्पाविरोधात मच्छिमारांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच
तिरुअनंतपुरम, केरळमध्ये विझिंजममध्ये सुरू असलेल्या अदानी बंदर प्रकल्पाविरोधात मच्छिमारांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. ते पुनर्वसन आणि सागरी धूप कायमस्वरूपी उपायाची मागणी करत आहेत. बांधकाम सुरू असताना किनारपट्टीची एकर जमीन नष्ट झाल्याचा आरोप आहे.
11:30 August 17
शेअर बाजाराने ४ महिन्यानंतर पुन्हा ओलांडला 60000 अंशाचा टप्पा
शेअर बाजाराने 4 महिन्यांनंतर 60,000 अंशाचा टप्पा ओलांडला आहे.
11:25 August 17
महिलांचे सक्षमीकरण करण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला अजित पवार
सर्वपल्ली राधाकृष्णन आणि द्रौपदी मुर्मू हे दोनच शिक्षक राष्ट्रपती झाले आहेत. द्रौपदी या राष्ट्रपती पदावर विराजमान होणे अभिमानाची गोष्ट आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिल्याे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
11:19 August 17
राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण सुरू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत आहेत.
11:01 August 17
शिंदे फडवणीस सरकार विरोधात विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची पूर्ण तयारी विरोधी पक्षाने केली आहे. आज अधिवेशन चालू होण्या अगोदरच सत्याधराने पायऱ्यांवर बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे. ईडी सरकारचा विरोध असे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संबोधले आहे.
09:25 August 17
पहाटे पावणेसहा वाजता गोंदियात पुन्हा रेल्वे वाहतूक सुरू
पहाटे 5.45 वाजता गोंदियात पुन्हा रेल्वे वाहतूक सुरू
गोंदियात पहाटे 4.30 वाजता रेल्वेचे डबे घसरले आहेत. पहाटे 5.45 वाजता अप आणि डाऊन वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. किरकोळ जखमी झालेल्या 2 जणांवर उपचार करून त्याच ट्रेनमध्ये सोडण्यात आले.
09:25 August 17
आदिवासींना आता 4G इंटरनेट सुविधा मिळणार
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील नक्षलप्रवण अबुझमद येथील आदिवासींना आता 4G इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
09:25 August 17
रॉयल मलेशियन एअर फोर्सच्या कार्यक्रमाचा समारोप
रॉयल मलेशियन एअर फोर्सने आयोजित केलेल्या पारंपारिक समारोप समारंभासह 16 ऑगस्ट रोजी चार दिवसीय माजी उडानशक्तीचा समारोप झाला. दोन्ही हवाई दलांद्वारे 7 विमान निर्मितीचा फ्लायपास्ट आणि दलाच्या नेत्यांमध्ये स्मृतीचिन्हांची देवाणघेवाण करून समारंभ पार पडला.
09:24 August 17
जम्मूत एकाच कुटुंबातील सहा जण आढळले
जम्मूच्या सिद्रा भागात राहत्या घरी एकाच कुटुंबातील सहा जण मृतावस्थेत आढळले.
07:53 August 17
सुरक्षा जवानांवर दहशतवाद्यांनी फेकले ग्रेनेड
सुरक्षा दलांनी कुतपोरा, शोपियानमध्ये घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. सर्च दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर ग्रेनेड फेकले. सुरक्षा दलाने त्याला प्रत्युत्तर दिले. अंधार पडल्याने दहशतवादी पळून गेले. पोलीस आणि सुरक्षा दलांनी एका घरत लपून बसवलेले शस्त्र आणि दारूगोळा जप्त केला आहे.
07:53 August 17
आता मँचेस्टर युनायटेड खरेदीकडे एलॉन मस्क यांची नजर
ट्विटरची खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एलॉन मस्क यांनी आता मँचेस्टर युनायटेड खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
07:17 August 17
काश्मीर पंडितांवर अत्याचार सुरूच अनुपम खेर यांची टीका
अनुपम खेर यांनी जम्मू काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या हत्येचा निषेध केला, काश्मिरी पंडितांवर अत्याचार सुरूच आहेत, अशी त्यांनी टीका केली.
07:17 August 17
गुजरात दंगलीप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
गुजरात दंगलीप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, 22 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
07:17 August 17
लाकडी साहित्यातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पोर्ट्रेट
इंदूरमधील एका कलाकाराने स्वातंत्र्य दिनानिमित्त लाकडी साहित्यातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पोर्ट्रेट बनवले.
07:17 August 17
हरियाणा सरकारने पदक विजेत्यांची केली दुप्पट रक्कम
आम्ही पदक विजेत्यांसोबत चौथ्या क्रमांकावर आलेल्या सहभागींना मिळणाऱ्या दुप्पट रक्कम देण्याचे ठरवले. आता, ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना महिन्याला 20,000 रुपये आणि भीम पुरस्कार विजेत्यांना दरमहा 5000 रुपये मिळतात. गुरुग्राममध्ये CWG विजेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री एमएल खट्टर बोलत होते.
07:16 August 17
राजकोट येथे ट्रकमधून चार हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त
वाहनांच्या तपासणीदरम्यान एक ट्रक थांबवण्यात आला. त्यात सल्फेट, फॉस्फेट्स आणि कार्बोनेट तेलांसारख्या रसायनांपासून बनवलेले भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले. गेल्या चार महिन्यांपासून भेसळयुक्त दुधाचा पुरवठा सुरू होता.
07:15 August 17
जनहित याचिकांना केंद्र सरकारचा विरोध
अनुसूचित जातीतील ख्रिश्चनांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत जनहित याचिकांना केंद्र सरकारने विरोध केला आहे. चुकीच्या नोंदवलेल्या घटनांवर आधारित याचिकाकर्त्यांचे आरोप असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
07:15 August 17
गुलाम नबी आझाद यांनी प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा दिला राजीनामा
गुलाम नबी आझाद यांनी J K काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर काही तासांनी राजीनामा दिला
07:15 August 17
दिल्लीनंतर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर डिजीयात्रा कार्यक्रम
दिल्लीनंतर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 ऑगस्टपासून तीन महिन्यांसाठी डिजीयात्रा कार्यक्रम सुरू होणार आहे
07:15 August 17
यूएनचे सरचिटणीस युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची घेणार भेट
यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस गुरुवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांची युक्रेनमध्ये भेट घेणार आहेत.
07:15 August 17
मानसिक रोगीने केली तीन जणांची हत्या
अनकापल्ली जिल्ह्यातील रामबाबू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याने एका आठवड्यात एक महिला आणि एका जोडप्यासह तीन जणांची हत्या केली होती. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे आढळून आले. पेंडुर्थी पीएसमध्ये गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
07:14 August 17
दलित मुलाच्या मृत्यूप्रकरणानंतर जालोर जिल्ह्यात काँग्रेस नेत्यांचे राजीनामा सत्र
बरण जालोर जिल्ह्यातील दलित मुलाच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेसचे बारण जिल्ह्यातील अत्रू येथील आमदार पानचंद मेघवाल यांनी राजीनामा दिला. मेघवांच्या समर्थनार्थ नगरपरिषदेच्या बरणच्या डझनभर नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.
07:14 August 17
भद्रक जिल्ह्यात पूरस्थिती
भद्रक जिल्ह्यात पूरस्थिती
सध्या भद्रक जिल्ह्यातील तीन ब्लॉक पुराच्या पाण्यामुळे बाधित झाले आहेत. प्रशासनाने पावले उचलली असून बोटीसह इतर आवश्यक कुमक तैनात करण्यात आली आहे. 80,000 ते 90,000 लोक बाधित आहेत.
07:14 August 17
नर्मदापुरम जिल्ह्यात पूरस्थिती
मध्य प्रदेश अतिवृष्टीमुळे नर्मदा नदी ओसंडून वाहत असल्याने नर्मदापुरम जिल्ह्यातील सखल भागात पूरसदृश परिस्थिती आहे.
07:14 August 17
राजकारणात या लोकसभा अध्यक्षांचे आवाहन
ओम बिर्ला यांनी तरुणांना राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
07:14 August 17
सावरकर यांचा फ्लेक्स फाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
15 ऑगस्ट रोजी तुमकूर येथील अशोका रोडजवळ लावलेला वि. दा. सावरकर यांचा फ्लेक्स काही अज्ञातांनी तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने फाडला होता. आम्ही गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
06:40 August 17

मुंबई राज्याचे २०२२ चे पावसाळी अधिवेशन 2022 Maharashtra Monsoon Session आजपासूनविधान भवन Vidhan Bhavan Mumbai मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यावर त्वरित ही मदत देणे सुरु होईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी केली आहे. दुसरीकडे विरोधक विविध मुद्द्यांवरून आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.