ETV Bharat / city

पुणे सामूहिक बलात्कार प्रकरण : 8 आरोपी अटकेत तर आणखी 5 जणांचा शोध सुरू - पावसाच्या बातम्या

breakingnews
breakingnews
author img

By

Published : Sep 6, 2021, 7:33 AM IST

Updated : Sep 6, 2021, 10:08 PM IST

22:06 September 06

पुणे सामूहिक बलात्कार प्रकरण : 8 आरोपी अटकेत तर आणखी 5 जणांचा शोध सुरू

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण केल्यानंतर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. तर याच प्रकरणातील आणखी पाच आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

18:41 September 06

ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांचे पालिका मुख्यालयासमोर काम बंद आंदोलन

ठाणे - परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांचे पालिका मुख्यालयासमोर काम बंद आंदोलन केले. 5 महिने पगार नसल्याने परिवहन कंत्राटी कामगारांनी हे आंदोलन केले. तसेच पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर परिवहनमधील कंत्राटदार बदलण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

16:54 September 06

मुख्यमंत्री ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यात बैठक सुरू

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासमवेत  बैठक सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पूनवर्सन याबाबत चर्चा होणार आहे. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन  विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता आदी उपस्थित आहेत.

15:40 September 06

धक्कादायक! पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण करून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पुणे - 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण करून तिच्यावर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार करणाऱ्यांमध्ये दोन रेल्वेचे कर्मचारी आणि रिक्षाचालक तसेच इतरांचाही समावेश आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत, आठ आरोपींना अटक केली आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला होता.  

13:40 September 06

- ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांचे पालिका मुख्यालयासमोर काम बंद आंदोलन..

- 5 महिने पगार नसल्याने परिवहन कंत्राटी कामगारांचे आंदोलन

- आयुक्तांची भेट घेणार असल्याची दिली माहिती

- तर परिवहन मधील कंत्राटदार बदलण्याची यावेळी केली मागणी..

12:40 September 06

कल्याणमध्ये पत्नीची चाकू भोसकून हत्या, पतीविरोधात गुन्हा दाखल

ठाणे - कल्याण पश्चिम परिसरातील गांधारे येथे पतीने केला पत्नीचा चाकूने भोसकून खून , खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू

11:08 September 06

विरार मध्ये बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या.

विरार मध्ये बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या. बिल्डर निशांत कदम यांची अज्ञात आरोपींनी केली हत्या. हत्या करून आरोपी पसार; पोलिसांकडून शोध सुरू

विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल 

11:07 September 06

सत्तेचे लचके तोडण्यासाठी ही महाविकास आघाडी तयार झाली - फडणवीस

आघाडी झाली पण गव्हर्नन्स साठी झालेली नाही, तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी ही आघाडी तयार झाली आहे, प्रत्येक जण लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ते जमले नाही झाले तर आपसात लचके तोडा असे त्यांचे सुरू आहे. अशी टीकी फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.

11:05 September 06

करुणा शर्मा प्रकरणी कोणत्याही दबावाविना चौकशी झाली पाहिजे - फडणवीस

या संदर्भात एक तर सखोल चौकशी झाली पाहिजे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. बोलण्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचा कारण नाही. तिथे जी घटना घडली आहे, त्यातून कायदा आणि सुव्यवस्था कशा स्वरूपात ठेवली  जात आहे हे स्पष्ट होत आहे. करुणा शर्मा चौकशी झालो पाहिजे, बंदूक मिळणे, ठेवल्याचा व्हिडिओ आणि नंतर मिळालेला पिस्तुल हे सर्व गंभीर आहे, दबावाविना चौकशी झाली पाहिले, असे मत फडणवीस यांनी करुना शर्मा प्रकरणी व्यक्त केले.

11:02 September 06

आमच्या देशात कोणत्याही संस्थेची तालिबानीशी तुलना करणं योग्य नाही - राऊत

आमच्या देशात कोणत्याही संस्थेची तालिबानीशी तुलना करणं योग्य नाही. नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर दिली आहे.

10:56 September 06

महाराष्ट्रामध्ये भाजपचा बहुमत, पण आम्ही तीन पक्ष एकत्र - संजय राऊत

तुम्ही भल्या पहाटे अजित पवारांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारणात दुसरा कोणी केलं होते,  त्याला खंजीर खुपसणे म्हणतात माधवराव शिंदे यांच्या सुपुत्रांना फोन लावणे, याला खंजीर खुपसणे म्हणतात, मात्र तेच राजकारण दुसरा कोणी केले असते तर खंजीर खुपसला असे भाजपा कडून राजकारण  केले असते.  गेल्या काही वर्षांपासून अशाच पद्धतीचे राजकारण सुरू आहे. हे पारदर्शक राजकारण नाही, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. तसेच सध्या तरी जनतेला आम्हाला घरी बसवलं नाहीये तुम्हाला बसवले आहे. सध्या आम्ही सत्तेत आहोत आणि पुढील तीन वर्ष आम्ही सत्तेत राहणार आहोत. पुढील निवडणुका होतील त्यात पुन्हा तुम्हाला विरोधी बाकावर बसावे लागेल आणि ते जनता ठरवेल असे ही राऊत यावेळी म्हणाले.

10:52 September 06

मुंबई- चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने खंजीर खुपसल्याची टीका केली होती.त्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खंजीर नाही खुपसत तर समोरून कोथळा बाहेर काढते असे प्रत्युत्तर दिले होते. कोणाचा कोथळा बाहेर पडला असं म्हटलं होते. आम्ही त्यांना शिवचरीत्र पाठवू असे उत्तर राऊत यांनी मुनगटीवारांना दिले आहे.

यांनी शिवचरित्र वाचलं पाहिजे. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अनेक शिवछत्रपतींचे खंड विषय महाराष्ट्रात आहेत. यातील एखादा अभ्यास त्यांनी करावा, म्हणजे कोथळा काढणे नेमकं काय ? कळेल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

10:50 September 06

देशमुख यांना पहिल्यांदा नोटीस आली नाही, वेट अँड वॉचची भूमिका महत्वाची - संजय राऊत

मुंबई - अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने लुक आऊट नोटीस जारी केली आहे. मात्र देशमुख यांना पहिल्यांदा नोटीस आली नाही, लूक आऊट नोटीसही अनेकदा याच्या आधी बजावली गेली आहे. या कायद्याच्या लढाईत त्यात वेट अँड वॉच करणं महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

10:48 September 06

बेळगावमध्ये पुन्हा भगवाच फडकेल - संजय राऊत

मुंबई - बेळगाव मध्ये मराठी लोक एकत्र झालेले आहेत. जो भगवा फडकला होता तो पुन्हा एकदा महापालिकेवर फडकणार आहे. बेळगाव मध्ये सध्याचे वातावरण आहे ते पाहता बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती व त्यांचे मित्र असे मिळून त्या ठिकाणी भगवा फडकवतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकने महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळू नये म्हणून बरेच उपद्व्याप केले आहेत. सध्या तिथे त्रिशंकू परिस्थिती झाली तर काय करता येईल यासाठी बरेच उपद्व्याप केले आहेत. मात्र बेळगावची जनता लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आपले मत व्यक्त करेल आणि ते मत महाराष्ट्र संदर्भात असेल असेही राऊत यावेळी म्हणाले.

10:46 September 06

ईडीने नोटीस काढली आहे, कायद्याच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी चौकशीला समोर जावे - देवेंद्र फडणवीस

ईडीने नोटीस काढली आहे, सर्व प्रवास झाला असल्याने कायद्याच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी समोर जावे - देवेंद्र फडणवीस

मला ही माध्यमातून ईडीने लूक आऊट नोटीस काढली आहे असे कळले, आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्याने कायद्याच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी चौकशी समोर जावे असेच योग्य होईल अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

10:43 September 06

अहमदनगर- एकाच कुटुंबातील तीन जणांची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर- एकाच कुंटाबातील तीन जणांची गळफास घेऊन आत्महत्या...पती,पत्नीसह मुलीची आत्महत्या केल्याचा प्रकार केडगांव येथील विठ्ठल कॉलनीमध्य़े घडला आहे. संदिप दिनकर फाटक (वय 40), पत्नी किरण संदिप फाटक (वय 32), मैथिली संदिप फाटक (वय 10) अशी मृतांची नावे आहेत, आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटना स्थळी दाखल आहे.

09:18 September 06

शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ताधाऱ्यांचे कोणी पाय चाटले, स्वाभिमानी संघटनेचा सदाभाऊ खोतांवर निशाणा

शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ताधाऱ्यांचे कोणी पाय चाटले हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहीत आहे. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. -सदाभाऊ यांनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर टीका केली होती. शेट्टी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय दुकानदारी थाटल्याचा सदाभाऊ यांनी आरोप केला होता..

07:07 September 06

अमरावती -  जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने पेढी नदीला पूर आला आहे;  या पुराच्या पाण्यात आमला गावातील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांनी त्या दोघांचा शोध सुरू केला आहे.

Last Updated : Sep 6, 2021, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.