कामाची धडकी भरली होतीस, आम्ही कामाचा धडाका लावणारे लोक आहेत आमच्या कामात मांजरी सारखे आडवे येऊ नका असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना भाषनाच्या शेवटी लगावला आहे.
Breaking News Live : आमच्या कामात मांजरी सारखे आडवे येऊ नका एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - आदित्य ठाकरे शिवाजी पार्क पाहणी
21:58 October 05
आमच्या कामात मांजरी सारखे आडवे येऊ नका एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
21:44 October 05
तुम्ही बाळासाहेबांच्या प्रॅापर्टीचे वारसदार असाल आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत - एकनाथ शिंदे
तुम्ही आमच्यावर कोणत्या शब्दात टीका करत आहात, तुम्ही बाळासाहेबांच्या प्रॅापर्टीचे वारसदार असाल आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
21:17 October 05
एकनाथ शिंदे यांच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे -

महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही ही भूमिका घेतली. ३ महिन्यापासून राज्यभर फिरतोय प्रचंड जनतेचा प्रतिसाद भेटत आहे. मग आम्ही बेईमानी केली असती तर हा प्रतिसाद भेटला असता का? ही शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे. आम्ही सतेसाठी लाचारी पत्करली नाही व पत्करणार ही नाही. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक व खरे विचारांचे वारसदार आहोत. वारसा विचारांचा असतो तो जपायचा असतो तो आम्ही जपला आहे. आम्हाला मागे दोन महिन्यात गद्दार व खोके एवढेच बोलले जात आहे.
होय गद्दारी झाली आहे ती २०१९ ला झाली आहे. बाळासाहेबांचा व नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते घेतली. पण त्यांच्या मताला तुम्ही नाकारले, महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही गद्दारी केली. आम्ही उठाव केला आहे. तुम्ही तर बाळासाहेबांचे विचार विकले, तुम्ही बापलाच विकायचा प्रयत्न केला. एक मर्यादा असते सहन करण्याची. किती मोठ्या प्रमाणात लोक आले आहेत. मी कुणावर टीका करणार नाही. आमचे विचार बदलणार नाहीत व बदलेले नाहीत. पण तुम्ही सत्तेसाठी भरकटला आहात. बाळासाहेबांची भूमिका चुकीची होती, २५ वर्ष आम्ही सडलो हे सांगताना तुम्हाला काहीच वाटले नाही.
याकूब मेमन ला फाशी रद्द करा हे सांगणाऱ्या माणसाला तुम्ही मंत्रिपद देता. आम्ही गद्दार नाही तुम्ही गद्दार.. आता जनतेने ठरवले आहे कोणाला साथ द्यायची. महराष्ट्रातील जनता तुम्हाला क्षमा करणार नाही. शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर डोके टेका माफी मांगा व नंतर आमच्याशी बोला. बाळासाहेब आमचे दैवत. अडीच वर्ष जेव्हा सरकार बनत होते तेव्हाच अनेक आमदार मला सांगत होते ही आघाडी चुकीची आहे. पण आम्ही आदेश मानला, पालन केले. पण जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही संपवले तेव्हा आम्ही उठाव केला. जो तो मला सांगत आहे, पुढचा आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीचा मग आम्ही काय करायचे. समोरून १००/२०० कोटी आमदारांना भेटायला लागले मग आम्ही कसे निवडून येणार. ५० आमदार १२ खासदारांनी देशातील १४ प्रमुखांनी तुम्हाला का सोडले. गद्दार गद्दार बोलण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा.आम्ही सर्व चुकीचे तुम्ही एकटे बरोबर. एकनाथ शिंदे ने शिवसेनेच्या फायद्याचे राज्याच्या हिताचे सांगितले. पण तुम्हाला ते पटले नाही. तुम्हाला ५ वर्ष मुख्यमंत्री पद हवे होते. निर्णय घेताना आम्हालाही त्रास झाला. आम्हाला आनंद नाही झाला.शेवटी उद्रेक झाला ज्याची दखल देशातील ३३ देशांनी घेतली.
हे धाडसी पाऊल आहे, हे येड्या गबाल्याचे काम नाही. आज सांगतात भाजप बरोबर जायचं तर राजीनामे द्या. मग तुम्ही २०१९ ला राजीनामे दिले होते का? कोविड कोविड करून सर्वांची दुकाने बंद केली पण तुमची दुकाने चालू होती. हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल. बाळासाहेबांचा उल्लेख हिंदू रुदय सम्राट करताना तुमची जीभ करचू लागली. पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिल्या जातात त्यावर चकार शब्द नाही. या देशाच्या अखडतेला कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर ते खपून घेतले जाणार नाही.पीएफआय बद्दल साधी तुम्ही भूमिका घेतली नाही. पण आम्ही त्याला ठेचून काढू. त्यांचा बीमोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पीएफआय नंतर आर एस एस वर बंदी घालण्याची मागणी होते. पण आरएसएस चे कार्य मोठे आहे. मनाची नाही तर जनाची तरी लाज ठेवा. बाळासाहेबांनी राजकारणात कधी दोस्ती आणली नाही. २०१९ साली नैसर्गिक मित्राला सोडून काँग्रेस बरोबर जाताना आमचीही फरफट केली. महाआघाडीत शिवसेना संजय जेवढे सांगेल तेवढेच ऐकायचे म्हणून हे झाले.
ही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. तुम्हाला शिवसेना कोणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. म्हणून आम्ही उठाव केला आहे.
21:08 October 05
आम्ही सतेसाठी लाचारी पत्करली नाही - मुख्यमंत्री शिंदे

20:56 October 05
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाती महत्त्वाचे मुद्दे

औरंगाजेबची हत्या, भाऊ बदला घेण्यासाठी गेला आहे
गुलामगिरीकडे भारत जातो आहे
देशासाठी सगळ्यानी एकत्र यायला हवा
मोहन भागवत मशीदमध्ये गेले होते.
मिंध्ये गट नमाज पाडणार का?
आम्ही काँग्रेस सोबत गेलो हिंदुत्व सोडले
मग भागवत गेले की काय बोलणार
अंकिता भंडारीची हत्या करणारा भाजपचा नेता
बिलकीस बानोवर अत्याचार करून हत्या केली
भाजपने त्यांना जामीन देऊन सत्कार केला
सभेला येण्यापूर्वी हिंदुत्व ऐकायचं होत
ईडीच्या कार्यालयात गेले की गैग्री फुंगायला लागतात
टोथल्याचे बंड
किरीट सोमय्यांवर सडकून टीका
तोतक्यासारखे लोक पुढे आले की हजारो लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात
बाळासाहेबांचे विचार सांगून शिवसेना पळवायला आले आहेत
मुख्यमंत्री म्हणतात लक्ष्य घातले असते तर मैदान मिळू दिले नसते
एकाच व्यासपीठावर भाषण करू
भाजपची स्क्रिप्ट न घेता बोलू
मी मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी माईक खेचला नाही
यांनीच सोडले, मग गद्दार कोण?
सत्तेसाठी कसे भेटले ते अशोक चव्हाण यांनी सांगितले
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण केले
भाजप आणि शिवसेनेत सोबत केले नाही ते नामकरण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत केले
20:49 October 05
होय गद्दारी झाली आहे ती २०१९ ला झाली - एकनाथ शिंदे

20:45 October 05
तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला आहे. हो गद्दारी झाली पण ती 2019 मध्ये तुम्ही केली, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
20:36 October 05
९ ऑक्टोबरपासून सुषमा अंधारे यांची राज्यभरात महाप्रबोधन यात्रा.. ठाण्याच्या टेम्भी नाक्यापासून होणार सुरुवात

20:34 October 05
महिषासुर मर्दिनीने ज्याप्रकारे बकासुर मारला त्याचप्रमाणे हा खोकासूर पण मारला जाईल : उद्धव ठाकरे

20:26 October 05
तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी तुम्हाला पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल: उद्धव ठाकरे

20:23 October 05
अंकिता भंडारीचा मारेकरी भाजपचा कार्यकर्ता. मग तुमचं महिला सक्षमीकरण कुठय ? उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सवाल

20:19 October 05
मुसलमानांशी ते बोलले तर त्यांचा संवाद अन् आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्त्व सोडलं? : उद्धव ठाकरे
देश हुकूमशाहीकडे चाललाय.
पुन्हा गुलामगिरीकडे वाटचाल सुरु झाली आहे.
मोहन भागवतांबाबत आदर आहे.
मिंधे गटाने नमाज पढायला सुरुवात केली का?
मोहन भागवत मशिदीत गेले.

20:17 October 05
तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? इतर धर्मीय हे देशद्रोही हे तुमचं हिंदुत्व आहे का? : उद्धव ठाकरे
तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय?
इतर धर्मीय हे देशद्रोही हे तुमचं हिंदुत्व आहे का?
देशप्रेमी असला तरी तो देशद्रोही असं तुमचं हिंदुत्त्व आहे का?
20:14 October 05
दिल्लीत मुजरा अन् गल्लीत गोंधळ: उद्धव ठाकरे
दिल्लीत मुजरा अन् गल्लीत गोंधळ उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
20:12 October 05
अमित शाहजी आम्हाला जमीन दाखवा, पण ही नाही तर पाकव्याप्त काश्मीरची दाखवा: उद्धव ठाकरे
आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आज आव्हान देतोय, अमित शाहजी आम्हाला जमीन दाखवा, पण ही नाही तर पाकव्याप्त काश्मीरची दाखवा: उद्धव ठाकरे
चीन, पाकिस्तानच्या ताब्यात गेलेली आमची जमीन आम्हाला दाखवा
पण तिकडे शेपट्या घालायच्या अन इतके पंजे लावायचे
20:11 October 05
कोंबडी चोर, बाप चोरांवर या सभेत काय बोलायचं.. उद्धव ठाकरेंचा घणाघात

19:51 October 05
बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र जयदेव ठाकरे शिंदेंच्या मेळाव्यात
बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र जयदेव ठाकरे शिंदेंच्या मेळव्यात दिसून आले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
19:38 October 05
एकनाथ शिंदे बीकेसीवर तर उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल

18:14 October 05
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यांना थोड्याच वेळात होणार सुरुवात; मैदान कोण गाजवणार?

16:23 October 05
उद्धव सरकार भ्रष्ट, नवी मुंबईचे लचके तोडले; गणेश नाईकांची घणाघाती टीका
नवी मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार हे भ्रष्ट सरकार होते. गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यासह नवी मुंबई महानगर पालिकेत मोठा घोटाळा झाला असल्याचा घणाघाती आरोप भाजपा आमदार आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक गणेश नाईक यांनी केला आहे.
16:22 October 05
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात नौकरीची संधी, ३४ प्राध्यापकांच्या जागांसाठी सरळ मुलाखत
मुंबई - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे जिल्हा रायगड या ठिकाणी 34 पदांची भरती आहे. सरळ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना यामध्ये जाता येईल.आपले आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊनच मूलखतीसाठी जावे. असे सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांनी केलेली आहे
15:44 October 05
शिंदे कार्यकर्त्यांना शिवसैनिक महिलांकडून चोप
नाशिक - मुंबईला होत असलेल्या दसरा मेळाव्याला जाताना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या महिला आणि एकनाथ शिंदे गटाच्या पुरुष कार्यकर्त्यांमध्ये इगतपुरी घोटी परिसरात राडा झाला.
14:16 October 05
मुख्यमंत्री केसी राव यांनी बदलले पक्षाचे नाव
मुख्यमंत्री केसी राव यांनी तेलंगणा भवनात पक्षाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना पक्षाचे नाव बदलल्याचे जाहीर केले आहे. पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती करण्यात आले आहे.
13:21 October 05
मुफ्ती अँड कंपनी, अब्दुल्ला यांनी बेघर लोकांना घरे दिली नाहीत- अमित शाह
गेली 70 वर्षे मुफ्ती अँड कंपनी, अब्दुल्ला आणि मुलगे येथे सत्तेत होते. पण त्यांनी 1 लाख बेघर लोकांना घरे दिली नाहीत. मोदीजींनी 2014-2022 दरम्यान या 1 लाख लोकांना घरे दिली, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बारामुल्ला, जम्मू आणि काश्मीर येथे जाहीर सभेत म्हटले.
12:41 October 05
पंतप्रधानांनी बिलासपूर एम्सचे केले उद्घाटन
पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर एम्सचे उद्घाटन केले.
10:39 October 05
एकनाथ शिंदे गटाच्या बस बीकेसी मैदानाजवळ दाखल
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) समर्थकांना घेऊन जाणाऱ्या बसेस मुंबईतील MMRDA मैदानावर दसरा मेळाव्यासाठी दाखल झाल्या आहेत.
09:29 October 05
इंग्रजी करियरसाठी आवश्यक आहे असा भ्रम तयार करण्यात आला- मोहन भागवत
इंग्रजी करियरसाठी आवश्यक आहे असा भ्रम तयार करण्यात आला आहे..
देशातील अनेक मोठे लोक मातृभाषेत शिकले आहेत..
आपली स्वाक्षरी मातृभाषेत आहे. घरातील नावाची पाटी मातृभाषेत आहे का? निमंत्रण पत्रिका मातृभाषेत देतो का. हे सगळे बदल आपल्या पासून सुरू करावं लागेल..
पालक मुलांना जास्त कमाई होणारे शिक्षण त्याच्या मनाविरुद्ध देईल तर पैसा कमावण्याच्या मशीन तयार होतील पण संस्कार येणार नाही..
09:23 October 05
मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक अपघातातबाबत पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत ते लवकर बरे होवो. जीवितहानी झालेल्या कुटुंबियाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
09:20 October 05
प्रगतीचा पथ सरळ नसतो त्याला वेगवेगळ्या परिस्थितीतून जावं लागते- मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण सुरू आहे.
भारतीय खेळाडू देखील चांगलं काम करत आहे, ओलंपिक सारख्या खेळात चांगलं काम करत आहे..
नुकत्याच कर्तव्य पथ लोकरपणात मोदींनी त्याग केलेल्या लोकांची भूमिका सांगितली
प्रगतीचा पथ सरळ नसतो त्याला वेगवेगळ्या परिस्थितीतून जावं लागत..
मार्गक्रमण करताना लाचीला राहावं लागतं पण त्याची मर्यादा माहिती असायला हवी..
राष्ट्रिय चरित्र मध्ये सहचित्तता महत्वाची भूमिका बजावत असते. सर्वांची सोबत घेऊन पुढे जावं लागेल..
रूढी प्रियतेने अनेक वेळा अडचणी येतात..
वेळेनुसार नवीन बदल स्वीकारावे लागतात..

नित्यनूतन होताना सनातन देखील राहता आल पाहिजे..
भारतच्या प्रगती मध्ये बाहेरच्या अडचणी आहेत. चुकीच्या माहितीचे प्रसारण करून द्वेष निर्माण केला जातोय..
यामुळे देशात अराजकता निर्माण होते. कायद्याची भीती असणार नाही अशी शिक्षा दिली जाते..
राष्ट्रविरोधी गोष्टींना आपला स्वार्थ न बघता विरोध करावा लागेल..
08:54 October 05
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीच्या दिल्या शुभेच्छा
विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात धैर्य, संयम आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो अशी माझी इच्छा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
08:35 October 05
वांद्रे सी लिंक अपघात ५ जणांचा मृत्यू
वांद्रे वरळी सी लिंक येथे झालेल्या भीषण अपघातात ५ ठार झाले आहेत.
08:20 October 05
नागपुरातील आरएसएस मुख्यालयात विजयादशमी कार्यक्रम सुरू
नागपुरातील RSS मुख्यालयात विजयादशमी 2022 साजरी करण्यात येत आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला संतोष यादव प्रमुख पाहुणे आहे. तर सरसंघचालक मोहन भागवत हे संबोधन करणार आहेत.
07:21 October 05
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशधारी स्वयंसेवकांनी केलं पथसंचलन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव सुरू होण्यापूर्वी गणवेशधारी स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला रेशीमबाग मैदानातून सुरुवात झाली. हजारो स्वयंसेवक पथसंचलनात सहभागी झाले होते. रेशीमबाग चौक, गजानन चौक, जुनी शुक्रवारी, सोनबाजीची वाडी, सी.पी. अॅन्ड बेरार कॉलेज मार्गे रेशीमबागमध्ये तर दुसरे पथक रेशीमबाग मैदानातून निघून सी.पी. अॅन्ड बेरार कॉलेज, राम कुलर चौक, अशोक चौक, सिरसपेठ, उमरेड मार्गाने रेशीमबागला परत येईल. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पथसंचलनाचे अवलोकन केलं
06:58 October 05
5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन जणांना अटक
1 ऑक्टोबर रोजी गोलपारा जिल्ह्यातील आगिया भागात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली होती.
06:57 October 05
शोपियानच्या मूलू भागात दुसरी चकमक सुरू
शोपियानच्या मूलू भागात दुसरी चकमक सुरू झाली. पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांशी सामना करत आहेत.
06:56 October 05
सुमारे 45 ते 50 जणांना घेऊन जाणारी बस दरी कोसळली
पौरी गढवाल जिल्ह्यातील धुमाकोटच्या बिरोखल भागात सुमारे 45 ते 50 जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्यानंतर एसडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे; आतापर्यंत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
06:46 October 05
Maharashtra Breaking News मुख्यमंत्री केसी राव यांनी बदलले पक्षाचे नाव
बीकेसी मैदानावर उद्या मुख्यमंत्री शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तयारीचे मैदानावरील सर्व काम पूर्ण झाले आहे. उध्दव ठाकरे यांच्या तडजोडीचे जुने व्हिडीओ यावेळी दाखवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी, कॉंग्रेसवरीलही व्हिडीओ यावेळी दाखवण्यात येणार आहेत. 51 फुटी तलवारीचे पूजन यावेळी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मैदानातील तयारीची पाहणी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आदित्य ठाकरेंनी दादरच्या शिवाजी पार्कवर पोहोचल्यानंतर भेट Dasara Melava at Shivaji Park दिली. शिवाजी पार्कवर पोहोचल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची पाहणी Aditya Thackeray inspected Dasara Melava केली.