ETV Bharat / city

Maharashtra Breaking News भारताचा GDP 13.5 टक्क्यांनी वाढला; पहिल्यांदाच मोठी वाढ

author img

By

Published : Aug 31, 2022, 7:28 AM IST

Updated : Aug 31, 2022, 7:55 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

19:52 August 31

भारताचा GDP 13.5 टक्क्यांनी वाढला; पहिल्यांदाच मोठी वाढ

भारताच्या जीडीपीत पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत 13.5 टक्क्यांनी वाढ झाला आहे. एका वर्षातील सर्वात वेगवान आहे. शेवटची दुहेरी-अंकी वाढ 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 20.1 टक्के नोंदवली गेली होती.

18:50 August 31

पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ सप्टेंबरपर्यंत वाढ

कोलकाता - पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या न्यायालयीन Parth Arpita Judicial Custody extended कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने आणखी १४ सप्टेंबरपर्यंत कोठडी वाढ केली आहे.

16:46 August 31

...तर 2024 ची निवडणूक एकत्र लढण्याचा विचार करु - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचा पुरस्कार केला आहे. समान किमान कार्यक्रमांतर्गत एकत्र निवडणूक लढविण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे विधान राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

15:11 August 31

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पटियाला हाऊस कोर्टाने बजावले समन्स; २६ सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने समन्स बजावले आहे. तीला 26 सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली आहे.

14:20 August 31

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नितीश कुमार यांची घेतली भेट

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पाटणा विमानतळावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली

14:05 August 31

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणातील लॅपटॉप मोबाईलचा पोलिसांनी मिळविला डाटा

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात शिवम नावाच्या व्यक्तीवर लॅपटॉप आणि मोबाईल घेतल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. आम्ही ते आणि 4 DVR डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर पुनर्प्राप्त केले. आम्ही त्याची चौकशी करत आहोत, असे हिस्सारच्या डीएसपींनी सांगितले.

14:00 August 31

विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

13:29 August 31

परीक्षेत कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांने शिक्षकाला झाडाला बांधून केली मारहाण

झारखंडमधील दुमका येथील एका गावातील शालेय विद्यार्थ्यांने त्याच्या शिक्षकाला झाडाला बांधून मारहाण केली आहे. त्याला परीक्षेत शिक्षकाने कमी गुण दिल्यामुळे मारहाण केली असल्याची माहिती आहे.

13:16 August 31

लालबागच्या राजाच्या दरबारात धक्काबुक्की; भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वादावादी

मुंबईत गणेशोत्सवाला Ganeshotsav 2022 मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पण लालबागच्या राजासमोर Lalbaugcha Raja 2022 भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की झाल्याने या उत्साहाला गालबोट लागले आहे. मुखदर्शनाच्या रांगेतून जाताना हा वाद झाल्याची माहिती आहे.

11:48 August 31

सोनाली फोगाट प्रकरणात आणखीन एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

सोनाली फोगाट हत्या प्रकरणात Sonali Phogat murder case गोवा पोलीस अधिक तपासासाठी हिसारला गेले आहे. यादरम्यान हिसार पोलिसांनी एका व्यक्तीला या प्रकरणात शिवम नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती हिसारचे एसएचओ मनदीप चहल यांनी दिली आहे. तो यूपीच्या मेरठ-गाझियाबाद भागात होता. आम्ही त्याची अधिक चौकशी करत आहोत, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

09:24 August 31

सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यातून प्रत्यक्ष बाप्पाचे दर्शन

सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यातून प्रत्यक्ष भाविक गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहे. हजारो लोक सकाळी दोन तीन वाजेपासून रांगा लावून या ठिकाणी आलेले आहेत. पूजेचे साहित्य घेऊन अत्यंत भक्ती भावाने जनता असलेले आहे.

09:23 August 31

कला शिक्षकाने रेखाटला गणाधीश

गणेश
गणेश

भारतीय समाजाला जोडून ठेवण्याच्या ह्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन चतुर्थीला होते. दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. आज '' गणेश चतुर्थी '' निमित्य से.फ.ला. हायस्कूल धामणगाव रेल्वे येथील कला शिक्षक, चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयात श्री च्या स्थापनेचे सन 1929 पासून आज 94 वर्षाची परंपरा सुरू आहे त्या निमित्त्याने विद्यालयाच्या दर्शनी फलकावर '' गणाधीश '' चे चित्र रेखाटन केले आहे व ते चित्ररेखाटन सर्वांचे आकर्षणाचे स्थान बनले आहे. विविध पुरस्काराने सन्मानित
आजपर्यंत अजय जिरापुरे यांनी विविध विषयांवर सुबक चित्रे रेखाटली आहेत. त्यांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत.अलीकडे च त्यांना मानाचा राज्य स्तरीय अक्षर गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

09:21 August 31

आरोपीने पेटविल्याने मुलीचा मृत्यू, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर

दुमका येथे आरोपीने पेटविल्याने मुलीचा मृत्यू झाला. झारखंड बाल कल्याण समितीने SP ला या प्रकरणात POCSO कायद्यांतर्गत कलमे जोडण्याची शिफारस केली आहे. समितीला असे आढळून आले की मृताचे वय 15 वर्षे आहे पोलिसांनी तिच्या नोंदवलेल्या जबानीत नमूद केल्यानुसार 19 वर्षे नाही.

08:01 August 31

सुभाष घई यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

67 वा फिल्मफेअर पुरस्काराची मानकरी जाहीर झाले आहेत. सुभाष घई यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

08:01 August 31

अमेरिकेममध्ये मंकीपॉक्सने पहिला मृत्यू

अमेरिकेममध्ये मंकीपॉक्सने पहिला मृत्यू झाला आहे.

08:01 August 31

अमित शाह यांच्याकडून दिल्ली पोलीस कर्मचाऱ्याचा सत्कार

अमित शाह यांनी CWG2022 मध्ये पदक जिंकणाऱ्या दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

08:01 August 31

मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे 91 व्या वर्षी निधन

माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे 91 व्या वर्षी निधन झाले.

08:01 August 31

जो बायडेन हे प्राणघातक शस्त्रांवर घालणार बंदी

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन प्राणघातक शस्त्रांवर बंदी घालण्याचा निर्धार केला आहे.

08:01 August 31

अभिनेत्री चार्लबी डीनचे ३२ व्या वर्षी निधन

दक्षिण आफ्रिकेतील अभिनेत्री चार्लबी डीन यांचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाले

08:00 August 31

भाजप ओबीसी मोर्चाच्या बैठकीला अमित शाह राहणार उपस्थित

अमित शाह 10 सप्टेंबर रोजी जोधपूर येथे भाजप ओबीसी मोर्चाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

08:00 August 31

खेळण्याच्या कारखान्याला आग

इंद्रलोक परिसरातील एका खेळण्यांच्या कारखान्यात आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी हजर होत्या. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

08:00 August 31

3,425 वाळूच्या लाडूंसह वाळूचे शिल्प तयार

वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी काल पुरी समुद्रकिनारी गणेश पूजेच्या शुभेच्छा संदेशासह 3,425 वाळूच्या लाडूंसह भगवान गणेशाचे वाळूचे शिल्प तयार केले.

08:00 August 31

तालिबानकडून आज राष्ट्रीय सुट्टी जाहीर

तालिबानने आज राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. 20 वर्षांच्या युद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्याचा पहिली वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.

08:00 August 31

नासा पुन्हा आखणार मोहिम

नासा शनिवारी आर्टेमिस मून रॉकेट प्रक्षेपित करण्याचा आणखी एक प्रयत्न करणार आहे.

07:46 August 31

जम्मू काश्मीरमध्ये कारच्या अपघातात ८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मृताच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर

जम्मू काश्मीरमध्ये कार दरीत कोसळल्याने लहान मुलीसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 जण जखमी झाले आहेत. किश्तवाडमधील दुर्घटनेने दु:ख झाले. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

07:12 August 31

Maharashtra Breaking News ...तर 2024 ची निवडणूक एकत्र लढण्याचा विचार करु - शरद पवार

मुंबई गणरायाचे आगमन आज होत आहे. याअनुषंगाने गणपती मंडळ तसेच महापालिका BMC Ganesh Festival preparations आणि पोलीस Mumbai Police preparation for festival यंत्रणा, आपत्तीकालीन यंत्रणा, आरोग्य यंत्रणा एकमेकांच्या संपर्कात आहेत. विशेषतः गणपती मंडळ Ganeshotsav Mandals in Mumbai आणि पोलीस यांची मोठी जबाबदारी आहे कि, आगमनासाठी मोठी गर्दी होत असल्याने चोख बंदोबस्त आणि सतर्कता Rules announced जरुरी आहे.

महाराष्ट्रातील दिवसभर अपडेट बातम्यासाठी Maharashtra live update news हे पेज पाहत राहा.

Last Updated : Aug 31, 2022, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.