ETV Bharat / city

माढ्यातून राष्ट्रवादीच्या संजय शिंदे विरुद्ध भाजपचे रणजिंतसिंह निंबाळकर - शिवसेना

माढ्याचा तिढा सुटला, भाजपकडून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी...आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उत्पन्नात पाचपटीने वाढ; उमेदवारी अर्जात खुलासा...भाजपवर कायम तोंडसुख घेणारे उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अमित शाह यांच्यासोबत जाणार...

मतकंदन
author img

By

Published : Mar 29, 2019, 3:08 PM IST

  • माढ्याचा तिढा सुटला, भाजपकडून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर भाजपने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता माढा लोकसभेचा सामना राष्ट्रवादीच्या संजय शिंदे विरुद्ध रणजिंतसिंह निंबाळकर यांच्यात होणार आहे. वाचा सविस्तर

  • आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उत्पन्नात पाचपटीने वाढ; उमेदवारी अर्जात खुलासा

औरंगाबाद - कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उत्पन्नामध्ये ५ वर्षात पाच पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना हा खुलासा झाला. आमदारकीच्या मानधनामुळे हे उत्पन्न वाढले असल्याचे त्यांनी अर्जाच्या शपथपत्रात नमूद केले आहे. वाचा सविस्तर

  • भाजपवर कायम तोंडसुख घेणारे उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अमित शाह यांच्यासोबत जाणार

मुंबई - भाजप- शिवसेना युतीत घनिष्ट संबंध असल्याचे कार्यकर्त्यांना दर्शवण्यासाठी खटाटोप करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. शाह यांनी ठाकरे यांना काल दूरध्वनी वरून अहमदाबादला येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला प्रतिसाद देत ठाकरे यांनी अहमदाबादला जाण्याचे माण्य केले आहे. उद्या सकाळी ९ वाजता होणाऱ्या रोड- शोमध्येही ठाकरे सहभागी होतील. वाचा सविस्तर

  • सुजय विखेंनी घेतली खासदार दिलीप गांधींची भेट, सुवेंद्र गांधींची मात्र अनुपस्थिती

अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळालेले डॉक्टर सुजय विखे यांनी आज सकाळी विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. विद्यमान खासदार असताना उमेदवारी न मिळाल्याने गांधी हे नाराज असून त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. या परिस्थितीत नाराज असलेल्या गांधींची समजूत काढण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती करण्यासाठी सुजय विखे यांनी ही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वाचा सविस्तर

  • उमेदवारी अर्ज भरताना राजू शेट्टी सोबत योगेंद्र यादव; काय आहे संबंध?

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कोल्हापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. गुरूवारपासूनच नामांकनासाठी नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटेचे नेते राजू शेट्टी यांनी समर्थकांच्या मोठ्या गर्दीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनात राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर

  • काँग्रेसने माणिकराव गावितांना डावलले; गावित पिता-पुत्र बंडखोरीच्या तयारीत

नंदुरबार - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांना काँग्रेसने यावेळी उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी धडगावचे आमदार ऍड के.सी.पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गावित गटामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. माणिकराव गावित तब्बल ९ वेळा खासदार राहिलेले आहेत. वाचा सविस्तर

  • बुलडाण्यात आघाडी आणि युतीत तुल्यबळ लढत; वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक

बुलडाणा - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत प्रतिष्ठेचा मतदारसंघ समजला जातो. यावेळी या मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम शिरस्कार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मराठा-आणि माळी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. वाचा सविस्तर

  • शेकाप, रिपब्लिकन आणि रासप या छोट्या पक्षांचे लोकसभेतील अस्तित्व संपले?

मुंबई - पहिल्या लोकसभेपासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या शेतकरी कामगार पक्षाला आघाडीने एकही जागा दिली नाही. यामुळे या पक्षाचे अस्तित्व लोकसभेत उरणार नाही. तसेच, रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार ही या निवडणुकीत नसल्याने राज्यातल्या छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आतापर्यंत या पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत हे पक्ष रिंगणातून हद्दपार झाले आहेत. वाचा सविस्तर

  • 'मोदी पाच वर्ष पंतप्रधान नाही तर, संघप्रचारक वाटले'

मुंबई - नरेंद्र मोदी ५ वर्ष देशाचे पंतप्रधान नाही तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक वाटले, अशी टीका माजी खासरदार एकनाथ गायकवाड यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा कार्यकर्ता मेळावा देवनार बस आगार जवळील आंगण लॉन या खुल्या मैदानातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर

  • ..तर पायघड्या घालून भाजपात स्वागत करू; चंद्रकांत पाटलांची वसंतदादा घराण्याला खुली ऑफर

सांगली - तिकीट मिळाले नाही तर काँग्रेसमधून बाहेर पडा पायघड्या घालून तुमचे भाजपमध्ये स्वागत करू, अशी खुली ऑफर महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी वसंतदादा पाटील घराण्याला दिली आहे. वाचा सविस्तर

Intro:Body:

loksabha election 2019 live news round up

उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अमित शाह यांच्यासोबत जाणार

भाजपवर कायम तोंडसुख घेणारे उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अमित शाह यांच्यासोबत जाणार

मुंबई - भाजप- शिवसेना युतीत घनिष्ट संबंध असल्याचे कार्यकर्त्यांना दर्शवण्यासाठी खटाटोप करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. शाह यांनी ठाकरे यांना काल दूरध्वनी वरून अहमदाबादला येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला प्रतिसाद देत ठाकरे यांनी अहमदाबादला जाण्याचे माण्य केले आहे. उद्या सकाळी ९ वाजता होणाऱ्या रोड- शोमध्येही ठाकरे सहभागी होतील. वाचा सविस्तर

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/city/mumbai/uddhav-thackeray-wil-join-amit-shah-to-file-his-nomination-1/mh20190329100952939

सुजय विखेंनी घेतली खासदार दिलीप गांधींची भेट, सुवेंद्र गांधींची मात्र अनुपस्थिती

अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळालेले डॉक्टर सुजय विखे यांनी आज सकाळी विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. विद्यमान खासदार असताना उमेदवारी न मिळाल्याने गांधी हे नाराज असून त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. या परिस्थितीत नाराज असलेल्या गांधींची समजूत काढण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती करण्यासाठी सुजय विखे यांनी ही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/ahmednagar/sujay-vikhe-meet-bjp-mp-dilip-gandhi-in-ahmednagar/mh20190329121834559

उमेदवारी अर्ज भरताना राजू शेट्टी सोबत योगेंद्र यादव; काय आहे संबंध?

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कोल्हापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. गुरूवारपासूनच नामांकनासाठी नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटेचे नेते राजू शेट्टी यांनी समर्थकांच्या मोठ्या गर्दीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनात राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/yogendra-yadav-was-present-during-nomination-of-raju-shetty-1/mh20190329123843427

काँग्रेसने माणिकराव गावितांना डावलले; गावित पिता-पुत्र बंडखोरीच्या तयारीत

नंदुरबार - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांना काँग्रेसने यावेळी उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी धडगावचे आमदार ऍड के.सी.पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गावित गटामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. माणिकराव गावित तब्बल ९ वेळा खासदार राहिलेले आहेत. वाचा सविस्तर

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nandurbar/congress-did-not-give-ticket-to-manikrao-gavit-1-1/mh20190329102902275

बुलडाण्यात आघाडी आणि युतीत तुल्यबळ लढत; वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक

बुलडाणा - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत प्रतिष्ठेचा मतदारसंघ समजला जातो. यावेळी या मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम शिरस्कार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मराठा-आणि माळी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. वाचा सविस्तर

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/buldana/review-of-buldhana-lok-sabha-seat-1/mh20190329081722454

शेकाप, रिपब्लिकन आणि रासप या छोट्या पक्षांचे लोकसभेतील अस्तित्व संपले?

मुंबई - पहिल्या लोकसभेपासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या शेतकरी कामगार पक्षाला आघाडीने एकही जागा दिली नाही. यामुळे या पक्षाचे अस्तित्व लोकसभेत उरणार नाही. तसेच, रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार ही या निवडणुकीत नसल्याने राज्यातल्या छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आतापर्यंत या पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत हे पक्ष रिंगणातून हद्दपार झाले आहेत. वाचा सविस्तर

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/most-of-regional-parties-of-maharashtra-not-competing-in-loksabha-1-1/mh20190329100125632

'मोदी पाच वर्ष पंतप्रधान नाही तर, संघप्रचारक वाटले'

मुंबई - नरेंद्र मोदी ५ वर्ष देशाचे पंतप्रधान नाही तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक वाटले, अशी टीका माजी खासरदार एकनाथ गायकवाड यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा कार्यकर्ता मेळावा देवनार बस आगार जवळील आंगण लॉन या खुल्या मैदानातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/former-mp-eknath-gaikwad-comment-on-pm-modi/mh20190329034429824

..तर पायघड्या घालून भाजपात स्वागत करू; चंद्रकांत पाटलांची वसंतदादा घराण्याला खुली ऑफर

सांगली - तिकीट मिळाले नाही तर काँग्रेसमधून बाहेर पडा पायघड्या घालून तुमचे भाजपमध्ये स्वागत करू, अशी खुली ऑफर महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी वसंतदादा पाटील घराण्याला दिली आहे. वाचा सविस्तर

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra/state/sangli/chandrkant-patil-gave-offer-to-vasantdada-patil-family-in-sangli-1/mh20190329015058428

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.