ETV Bharat / city

Mumbai NG Royal Park Fire : कांजूरमार्ग येथील एनजी रॉयल पार्क परिसरात आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबईतील कांजूरमार्ग येथील एनजी रॉयल पार्क परिसरातील ( Royal Park Building Fire ) एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

NG Royal Park Fire
NG Royal Park Fire
author img

By

Published : Feb 28, 2022, 3:09 PM IST

Updated : Feb 28, 2022, 7:15 PM IST

मुंबई - मुंबईतील कांजूरमार्ग येथील एनजी रॉयल पार्क परिसरातील ( Royal Park Building Fire ) एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आग लागलेली इमारत

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल -

कांजुरमार्ग (पु) येथील एन.जी.रॉयल पॉर्क येथे तळमजला अधिक ११ माळे असे बांधकाम असलेल्या इमारतीच्या अकराव्या माळ्यावर दुपारी 1.30 च्या दरम्यान आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशनम दलाच्या ६ गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, आग नियंत्रणात असल्याची माहिती असून या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाने दिली.

हेही वाचा - Indian Students in Ukraine : बेलगोरोड मार्गाने विद्यार्थ्यांना बाहेर काढावे, पवार-जयशंकर यांच्यात चर्चा, मोदी चार केंद्रिय मंत्री युक्रेन शेजारील देशात पाठवणार

Last Updated : Feb 28, 2022, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.