नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शेपूच्या व मेथीच्या दरात शंभर जुड्यांप्रमाणे पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे पावट्याच्या दरात एक ते दोन हजार रुपयांनी वाढ झाली. तर घेवड्याचे दर बाराशे रुपयांनी वाढले आहेत. लिंबाचे दर दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. इतर भाज्यांच्या किंमती स्थिर आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
- भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये
- भेंडी नंबर १प्रति १०० किलो ६००० ते ७००० रुपये
- लिंबू प्रति १०० किलो ४५०० ते ६००० रुपये
- फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
- फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
- गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
- गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६३०० ते ७०००
- घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ८००० रुपये
- कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
- काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये
- काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये
- कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४४०० रुपये
- कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
- कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
- कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
- ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
- पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३०००रुपये
- रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४००रुपये
- शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
- शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
- सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते ३००० रुपये
- टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते १८०० रुपये
- टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० ते १४००रुपये
- तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये
- तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३५०० रुपये
- वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १२,०००ते १४००० रुपये
- वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ८०००रुपये
- वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये
- वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८००
- वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३६००रुपये
- मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४२००ते ४४०० रुपये
- मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३४०० रुपये
पालेभाज्या
- कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये
- कांदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
- कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३००० रुपये
- कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६००
- मेथी नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते २५०० रुपये
- मेथी पुणे प्रति १०० जुड्या १०००ते १६०० रुपये
- मुळा प्रति १०० जुड्या २२०० रुपये ते २४०० रुपये
- पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
- पालक पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
- पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ७०० रुपये
- शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये
- शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये