मुंबई - महापालिकेतील सदस्य निवडून देणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी ( Legislative Council elections ) आज शिवसेनेकडून माजी आमदार सुनिल शिंदे ( Sunil Shinde ) त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता अर्ज दाखल करणार येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Legislative Council elections : शिवसेनेकडून माजी आमदार सुनिल शिंदे उमेदवारी अर्ज भरणार - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई - महापालिकेतील सदस्य निवडून देणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज शिवसेनेकडून माजी आमदार सुनिल शिंदे त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता अर्ज दाखल करणार येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.