कोल्हापूर : बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ( Shivaji Maharaj Statue Defacement ) करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरात शिवसैनिक आक्रमक झाले ( Shiv Sainik Aggresive Protest Kolhapur ) असून, कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना शिवसैनिकांनी काळे फासले ( Karnataka Vehicles Blacked Out ) आहे. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ( Pune Bangalore National Highway ) हे आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..
Shivaji Maharaj Statue Desecration Reaction : वेळ आली आहे हिंदूंनो उठा आणि जागे व्हा - संजय राऊत - sanjay raut tweet on Statue Desecration
13:55 December 18
कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना फासले काळे, शिव पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध, कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक
13:55 December 18
मिरजेत शिवसैनिकांकडून कर्नाटकाच्या वाहनांची तोडफोड
सांगली - कर्नाटकच्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनाचे (Shivaji statue desecrated in Bengaluru) संतप्त पडसाद मिरजमध्ये उमटले आहेत. संतप्त शिवसैनिकांनी (Agitation of Shivsena in Sangali) कर्नाटक राज्याच्या बसेस आणि खाजगी वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली आहे. त्याबरोबर शहरातल्या कन्नड व्यवसायिकांच्या आस्थापनांवर हल्लाबोल करत दुकाने बंद पाडली आहेत.
13:53 December 18
महाराष्ट्राची सीमा कर्नाटक सरकारकडून सील! सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
सांगली - कर्नाटकच्या बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा ( Shivaji Maharaj Statue Defacement ) घटनेनंतर मिरजेत शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारकडून कागवाड येथील कर्नाटक राज्याची बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून कर्नाटक आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.
12:48 December 18
बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी - एकनाथ शिंदे
कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. कर्नाटक सरकारने बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं. मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. असे ट्वीट करून शिवसेना नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.
12:28 December 18
वेळ आली आहे हिंदूंनो उठा आणि जागे व्हा - संजय राऊत
एकीकडे पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा काशीत सन्मान केला तर दुसरीकडे कर्नाटकात आपल्या महाराजांचा अपमान केला जातोय... ही संतापजनक दृश्ये भाजपशासित कर्नाटकातील बेंगळुरू येथील आहेत.
याचा आम्ही तीव्र निषेध करतो !!
वेळ आली आहे हिंदूंनो उठा आणि जागे व्हा !!
अशा आशयाचे ट्वीट करून कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये झालेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारसह कर्नाटका सरकारवर टिका केली आहे.
12:03 December 18
Karnatak issue live page : महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह
-
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. @PMOIndia @BSBommai
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 18, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. @PMOIndia @BSBommai
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 18, 2021संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. @PMOIndia @BSBommai
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 18, 2021
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया संभाजी छत्रपती यांनी दिली आहे.