ETV Bharat / city

Koli Brothers Meet CM Eknath Shinde : आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील २०० ते ३०० कोळी बांधव वर्षा निवासस्थानी ; शिंदे गटात प्रवेशाची शक्यता - Koli brothers from Aditya Thackerays constituency

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील २०० ते ३०० कोळी बांधव वर्षा निवासस्थानी गेले (Koli brothers at Varsha residence)आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट घेणार (Koli brothers at Varsha residence) आहेत. शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. स्थानिक कोळी लोकांचे प्रश्न घेऊन वर्षा निवास्थान येथे उपस्थित झाले (Koli brothers from Aditya Thackerays constituency) आहेत.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Oct 2, 2022, 12:49 PM IST

Updated : Oct 2, 2022, 1:55 PM IST

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील २०० ते ३०० कोळी बांधव वर्षा निवासस्थानी गेले (Koli brothers at Varsha residence)आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट घेणार (Koli brothers at Varsha residence) आहेत. शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. स्थानिक कोळी लोकांचे प्रश्न घेऊन वर्षा निवास्थान येथे उपस्थित झाले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील २०० ते ३०० कोळी बांधव वर्षा निवासस्थानी

आदित्य ठाकरे गटाला धक्का - शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघाला एकनाथ शिंदे गटाने धक्का दिला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील शेकडो शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी वर्षा बंगल्यावर हजेरी लावली आहे. दसरा मेळावा नेमका कोणाचा मोठा होणार ? यासाठी सध्या दोन्ही गटांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेच्या तोंडावरच परळी मतदारसंघातील शेकडो लोकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. यासोबतच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या लोकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले (Koli brothers from Aditya Thackerays constituency) आहे.

शिवसेनेची बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी आपला गट स्थापन केला. त्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागलेली पाहायला मिळाली एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार तर गेले. त्यासोबतच आता सातत्याने पक्षातील पदाधिकारी देखील एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत.

मुख्यमंत्र्यांचे वरळीवर खास लक्ष - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरेंना धक्का देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत गेल्या काही दिवसापासून लक्ष केंद्रित केल आहे. गोविंदा गणेशोत्सव या सणादरम्यान मुख्यमंत्र्यांचे मोठे होर्डिंग आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात लावलेले पाहायला मिळाले होते. आता दसऱ्यालाही असेच फोटो मुख्यमंत्र्यांच्या समर्थनात लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर आता थेट वरली मतदारसंघातून शेकडो शिवसैनिक प्रवेश करत असल्याने ठाकरेंना हा मोठा धक्का मानला (Aditya Thackerays Worli constituency) जातोय.

Last Updated : Oct 2, 2022, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.