ETV Bharat / city

Jalna Land Corruption : अर्जुन खोतकर यांच्यासह विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीचा 100 एकर घोटाळ्यात सहभाग- किरीट सोमैय्या

author img

By

Published : Nov 27, 2021, 5:29 PM IST

किरीट सोमैय्या म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray Help to Arjun Khotkar ) यांच्या वरदहस्तामुळेच खोतकर यांनी कारखान्याच्या संबंधित १०० एकर जागा गिळंकृत केली आहे. जागेची किंमत ४०० कोटी आहे. २४० एकर जमीन १ हजार कोटींची आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त तथा कायदा व सुव्यवस्था विभागाचे विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नीचाही यात समावेश असल्याचे सोमैय्यांचे ( kirit somaiya on 100 acre land scam ) म्हणणे आहे.

किरीट सोमैय्या
किरीट सोमैय्या

मुंबई - भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांची १०० एकर जमीन लाटल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भावना गवळी यांच्यावरही त्यांनी यावेळी निशाणा साधला.

भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळ्याचे प्रकरण आधीच समोर आणली आहेत. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केले आहेत.

हेही वाचा-ED Raid : सोमैयांच्या आरोपानंतर ईडीचा अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील कार्यालयावर छापा

अर्जून खोतकर यांचा जमीन घोटाळा 0

भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या माहितीनुसार त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्याबाबत यापूर्वी माहिती दिली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने जालन्यात साखर कारखाना ( MP Arjun Khotkar involved in 100 acre scam ) विकत घेतला. सोमैय्या म्हणाले, की १०० एकर जमीन हडप करत खोतकर यांनी ( kirit somaiya on 100 acre land scam ) शेतकऱ्यांची फसवणूक केली. या जागेवर बिल्डिंग, कॉम्पलेक्स आणि मॉल बांधायचा आहे, असा आरोप सोमैय्या यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वरदहस्तामुळेच खोतकर यांनी कारखान्याची संबंधित १०० एकर जागा गिळंकृत ( 100 acre land scam in Jalna ) केली आहे. या जागेची किंमत ४०० कोटी आहे. तर २४० एकर जमीन १ हजार कोटींची आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त तथा कायदा व सुव्यवस्था विभागाचे विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नीचाही ( Vishwas Nangre Patils wife in scam ) यात समावेश असल्याचे सोमैय्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा-दिवाळीनंतर फटाके फोडणार, सोमैयांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा

गवळींनी चौकशीला सामोरे जावे

पुढे किरीट सोमैय्या म्हणाले, की भावना गवळींविरोधात ईडीने चार्जशीट दाखल केली आहे. ६९ कोटीची मालमत्ता सईद खान आणि भावना गवळी यांच्या नावावर आहे. सईद खानला ईडीने याप्रकरणी अटक केली आहे. गवळींनी १०० कोटीच्या घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नये. त्यांनी ईडीच्या कारवाईला स्वतः समोरे जावे, असे सोमैय्यांनी सांगितले.

हेही वाचा-ST Workers Strike : पडळकर, किरीट सोमैयांना पोलिसांनी घेतले ताब्यात; मंत्रालय परिसरात पोलीस बंदोबस्त

किरीट सोमैयांनी केले होते आरोप -

भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्यावर रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी आरोप केले होते. अर्जुन खोतकर हेच कारखान्याचे मालक असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर यांनी मी या कारखान्याचा मालक नसून, शेअर होल्डर असल्याचे स्पष्टीकरण खोतकर यांनी दिले होते.

शिवसेनेचे नेत अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील कार्यालय आणि घरावर 26 नोव्हेंबरला ईडीने छापे टाकले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर ( Shiv Sena Leader Arjun Khotkar ) यांच्यावर रामनगर साखर कारखाना खरेदी तसेच कारखान्यांच्या जमिनीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर आजालन्यात ईडीचे (ED) पथक दाखल झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.