ETV Bharat / city

कल्याण ते कसारा मार्गावर ३ तासाचा मेगाब्लॉक

शहाड येथील पादचारी पूल आणि इतर पायाभूत सुविधेच्या कामांसाठी आज सकाळी पावणे अकरा ते दुपारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या वेळी कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असणार आहे.

मेगाब्लॉक
author img

By

Published : Feb 10, 2019, 3:04 PM IST

मुंबई - शहाड येथील पादचारी पूल आणि इतर पायाभूत सुविधेच्या कामांसाठी आज सकाळी पावणे अकरा ते दुपारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या वेळी कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असणार आहे.

ब्लॉकनंतर दुपारी सव्वा दोन वाजता कल्याणहून आसनगावकडे लोकल रवाना होईल. सकाळी पावणे अकरा ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असणार आहे. मेगाब्लॉकनंतर दुपारी दीड वाचता कसारा ते सीएसएमटी लोकल चालविण्यात येईल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कल्याण-सीएमएसटी विशेष लोकल चालविण्यात येतील.

या गाड्या रद्द

  • डाउन मार्गावरील मेल, एक्स्प्रेस
  • गाडी क्रमांक ५११५३ मुंबई-भुसावळ पॅसेंजर.
  • गाडी क्रमांक १२०७१ दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस
  • गाडी क्रमांक १२११७ लोकमान्य टिळक-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस
  • गाडी क्रमांक २२१०१ मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस

अप मार्गावरील मेल, एक्स्प्रेस

  • गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर
  • गाडी क्रमांक १२११८ मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस
  • गाडी क्रमांक १२०७२ जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस
  • गाडी क्रमांक २२१०२ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

Intro:मध्य रेल्वेवर कल्याण-कसारा लोकल बंद
मुंबई - मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते सीएसएमटीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र, शहाड येथील पादचारी पूल व इतर पायाभूत सुविधेच्या कामासाठी आज सकाळी 10.46 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या वेळी कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असेल. Body:ब्लॉकनंतर दुपारी 2 वाजून 19 मिनिटांची कल्याणहून आसनगावकडे लोकल रवाना होईल. सकाळी 10.37 ते दुपारी 1.51 वाजेपर्यंत कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असेल. मेगाब्लॉकनंतर दुपारी 1 वाजून 31 मिनिटांची कसारा ते सीएसएमटी लोकल चालविण्यात येईल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कल्याण-सीएमएसटी विशेष लोकल चालविण्यात येतील.
Conclusion:या गाड्या रद्द
डाउन मार्गावरील मेल, एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 51153 मुंबई-भुसावळी पॅसेंजर.
गाडी क्र.12071 दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 12117 लोकमान्य टिळक-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस.
गाडी क्र.22101 मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस.
अप मार्गावरील मेल, एक्स्प्रेस
-गाडी क्रमांक 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर.
-गाडी क्रमांक 12118 मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस.
-गाडी क्रमांक 12072 जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस.
-गाडी क्रमांक 22102 मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.