मुंबई देशात 24 तासात आढळले नवे 12608 कोरोना रुग्ण आढळले India corona update आहे. देशातील कोरोना रुग्णांची बरे होण्याची संख्या 16251 झाली Corona cases in India आहे. तर सक्रिय प्रकरणे 101343 आहेत. तर दैनिक सकारात्मकता दर 3.48 इतके आहे.
-
#COVID-19 | India reports 12,608 fresh cases, and 16,251 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Active cases 1,01,343
Daily positivity rate 3.48% pic.twitter.com/024JthekAp
">#COVID-19 | India reports 12,608 fresh cases, and 16,251 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 18, 2022
Active cases 1,01,343
Daily positivity rate 3.48% pic.twitter.com/024JthekAp#COVID-19 | India reports 12,608 fresh cases, and 16,251 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 18, 2022
Active cases 1,01,343
Daily positivity rate 3.48% pic.twitter.com/024JthekAp
मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोनाचा प्रसार Mumbai corona update आहे. या दरम्यान कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मुंबईत सध्या ३१२ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात corona patient deaths in Mumbai आली आहे.
दिल्लीमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय राजधानी दिल्लीमध्ये Delhi कोरोना Corona रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मास्क सक्ती केल्यानंतरही राजधानी दिल्लीमध्ये वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांतील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या पाहाता रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. ही बाब चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना गंभीर आजारांने ग्रासलं असल्याचेही समोर आले आहे.
देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण मंगळवारी दिवसभरात 9,062 नवीन कोरोना रुग्णांनी नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेनं कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत. दुसरी चांगली बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 हजार 220 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.