ETV Bharat / city

मध्य रेल्वे मुख्यलयात स्वातंत्र्यदिन साजरा, महाप्रबंधक गुप्ता यांनी केले ध्वजारोहण - मानवचलीत रेल्वे क्रॉसींग गेट बंद

७३ वा स्वातंत्र दिन मध्य रेल्वेच्या मुख्यालयात उत्साहात साजरा झाला. यावेळी महाप्रबंधक ए. के. गुप्ता यांनी रेल्वेच्या कामगार आणि अधिकाऱ्यांना स्वांतत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मध्य रेल्वे मुख्यलयात स्वातंत्र्यदिन साजरा, महाप्रबंधक गुप्ता यांनी केले ध्वजारोहण
author img

By

Published : Aug 15, 2019, 12:30 PM IST

मुंबई - 73 वा स्वातंत्र दिन आज देशभरासह राज्यात उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम महाप्रबंधक ए. के. गुप्ता यांच्या हस्ते पार पडला. रेल्वे पोलिसांकडून यावेळी मानवंदना देण्यात अली. यावेळी गुप्ता यांनी रेल्वेच्या कामगार आणि अधिकाऱ्यांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मध्य रेल्वे मुख्यलयात स्वातंत्र्यदिन साजरा, महाप्रबंधक गुप्ता यांनी केले ध्वजारोहण

यावेळी ते म्हणाले रेल्वेच्या भागात निर्माण होणारा कचऱ्यासंबंधी आम्ही काम करत आहोत. कचरा दुसरीकडे न देता त्याची विल्हेवाट रेल्वेच्या जागेतच लावणार आहोत. सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. 2018-19 या वर्षात, आम्ही 80 मानवचलीत रेल्वे क्रॉसींग गेट बंद करण्यात यशस्वी झालो आहोत. 24 किलोमीटर लांबीची स्वयंचलित सिग्नल यंत्रणा व 11 स्थानकांत इलेक्ट्रॅानिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. पावसाळयात, गाडयांच्या सुलभ परिचालनासाठी, डयुअल डिटेक्शन प्रणाली असलेले अॅक्सल काउंटर, 315 ट्रॅक सर्कीटस् मध्ये पुरविण्यात आले आहेत, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

Intro:मुंबई
73 व्या स्वातंत्र दिन आज देशभरासह राज्यात उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात ध्वजारोहनाचा कार्यक्रम महाप्रबंधक ए के गुप्ता यांच्या हस्ते पार पडला. रेल्वे पोलिसांकडून यावेळी मांवनदाना देण्यात अली आहे. यावेळी गुप्ता यांनी रेल्वेच्या कामगार आणि अधिकाऱ्यांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Body:आम्ही रेल्वेच्या भागात निर्माण होणारा कचरा संबंधी काम करत आहोत. कचरा दुसरीकडे न देता त्याचे विलेवाट रेल्वेच्या जागेतच लावणार आहोत.

सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. 2018-19 या वर्षात, आम्ही 80 मानवचलीत रेल्वे क्रॉसींग गेट बंद करण्यात यशस्वी झालो आहोत. 24 कीलोमीटर लांबीची स्वंयचलीत सिग्नल यंत्रणा व 11 स्थानकांत इलेक्ट्रॅानीक इंटरलॉकींग प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. पावसाळयात, गाडयांच्या  सुलभ परिचालनासाठी, डयुअल डिटेक्शन  प्रणाली असलेले अॅक्सल काउंटर, 315 ट्रॅक सर्कीटस् मध्ये पुरविण्यात आले आहेत.यावेळी गुप्ता यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.