ETV Bharat / city

APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये पालक, मुळा, कोथिंबीर, फरसबी, भेंडीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर - रताळी

आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालक, मुळा, कोथिंबीर, फरसबी, भेडींच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. बाजारामध्ये कोथिंबीर 2400 रुपयांना पाहायला मिळाली, तर भेंडीने 100 किलोला 6500 ते 7000 रुपयांचा दर घेतला.

APMC Market
एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Jul 28, 2022, 7:52 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शंभर जुड्यांप्रमाणे पालकच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. मुळ्याच्या दरात २००, तर कोथिंबीरच्या दरात २४०० रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात पाचशे ते हजार रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडीच्या किमतीत दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे, तर इतर भाज्यांच्या किमती स्थिर आहेत.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ६५०० ते ७५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ४००० ते ५००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ७००० ते ८००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ७५००, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ५३०० ते ६८०० रुपये

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : कैरी प्रति १०० किलोप्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ४००० ते ४४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे १८०० ते २००० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे ३७०० ते ४००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० ते ६००० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० ते ४४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ३६०० ते ४४०० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ५००० ते ६००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० ते २८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० ते २००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १२०० ते १६०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ६५०० ते ९,००० रुपये

इतर भाज्यांचे दर : तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १०,०००ते ११००० रुपये, वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६०००रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३४०० रुपये, वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३४००, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० ते ३२०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४०००ते ४५०० रुपये, मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये

पालेभाज्या : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते २४०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २००० ते ४०००, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १५०० ते २५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २२०० रुपये ते २६०० रुपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ९०० रुपये ते १२०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ७०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

हेही वाचा : Vegetable Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; भाजीपाल्याचे दर कडाडले, आवक घटली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.