ETV Bharat / city

मुंबईत सीमाशुल्क विभागाने 2 किलो सोन्याची पेस्ट विमानातून केली जप्त - 2 किलो सोन्याची पेस्ट जप्त मुंबई

अंधेरीतील सीमाशुल्क विभागाने तब्बल 2 किलो सोन्याची पेस्ट इतिहाद एअरलाइन्सच्या विमानातून जप्त केली आहे. सिटखाली जिथे सेफ्टी जॅकेट्स ठेवलेले असतात तिथे ही सोन्याची पेस्ट लपवून ठेवण्यात आली होती.

gold seized by customs in Mumbai
2 किलो सोन्याची पेस्ट जप्त मुंबई
author img

By

Published : Oct 26, 2021, 4:18 PM IST

मुंबई - अंधेरीतील सीमाशुल्क विभागाने तब्बल 2 किलो सोन्याची पेस्ट इतिहाद एअरलाइन्सच्या विमानातून जप्त केली आहे. सिटखाली जिथे सेफ्टी जॅकेट्स ठेवलेले असतात तिथे ही सोन्याची पेस्ट लपवून ठेवण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.