ETV Bharat / city

Congress MLA Meeting : 'महाराष्ट्रात लोटस ऑपरेशन करून सरकार पाडण्याच भाजपचे कटू कारस्थान' - एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय भूकंपानंतर ( Maharashtra Political Crisis ) काँग्रेस आमदारांची बैठक घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी दाखल झाले ( Congress MLA Meeting ) आहेत. यावेळी ते म्हणाले की, आमचे सर्व ४४ आमदार एकत्र असून आमच्यामध्ये एकजुटता आहे. महाराष्ट्रातील घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मी माझ्या वरिष्ठ नेत्यांची संपर्कात आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बोलणे झालेले नाही.

Congress MLA Meeting
महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 21, 2022, 8:04 PM IST

Updated : Jun 21, 2022, 9:08 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे नाराज असून ते गुजरातमध्ये केलेले आहेत. यावरून महाराष्ट्रात मोठे राजकारण तापले आहे. दरम्यान शरद पवार हे दिल्लीवरून शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येत आहेत. तेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय भूकंपानंतर ( Maharashtra Political Crisis ) काँग्रेस आमदारांची बैठक घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी दाखल झाले ( Congress MLA Meeting ) आहेत. यावेळी ते म्हणाले की, आमचे सर्व ४४ आमदार एकत्र असून आमच्यामध्ये एकजुटता आहे. महाराष्ट्रातील घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मी माझ्या वरिष्ठ नेत्यांची संपर्कात आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बोलणे झालेले नाही.

महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांची प्रतिक्रिया

आमचे ४४ आमदार एकजूट - याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आमचे सर्व ४४ आमदार एकत्र असून आमच्यामध्ये एकजुटता आहे. महाराष्ट्रातील घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मी माझ्या वरिष्ठ नेत्यांची संपर्कात आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बोलणे झालेले नाही. मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी त्याचबरोबर आमदारांची बोलण्यासाठी इथे आलेलो आहे. ज्या पद्धतीने सध्या घडामोडी होत आहेत. त्या पाहता पण मला असे काही वाटत नाही की, महाविकासआघाडी सरकारला काही धोका निर्माण होईल, अशा पद्धतीची परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे. आमच्यात काही मतभेद नाही आहेत. आम्ही आमच्या मंत्र्यांशी व आमदारांशी चर्चा करत असतो. त्यांना भेटत असतो, त्यांना भेटण्यासाठी आलो आहे.

  • Mumbai | I'm in touch with our leaders...Our Congress MLAs are intact, no reason to worry. Today we're going to have a meeting...BJP playing 'Operation Kamal' in all those states wherever there's Opposition: Maharashtra Cong-incharge HK Patil on brewing political crisis in state pic.twitter.com/Pn6dU0suMz

    — ANI (@ANI) June 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लोटस ऑपरेशन करून सरकार पाडण्याचे प्रयत्न? माझ्या सर्व सर्व ४४ आमदारांशी संपर्क झालेला आहे. आमचे एक मंत्री विजय वडेट्टीवार कामानिमित्त परगावी गेलेले आहेत. त्यांच्याशीही बोलणं झालेल आहे. भाजप लोटस ऑपरेशन करून महाराष्ट्रातील सरकार पाडू पहात आहे. भाजप अशाच पद्धतीने केंद्राचा दबाव वापरून सरकार पाडण्याचं काम करत आहे. असेही एच के पाटील म्हणाले.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : शिवसैनिक शिवसेना भवनासमोर संतप्त; एकनाथ शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Last Updated : Jun 21, 2022, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.