ETV Bharat / city

Russia-Ukraine War : कीवमध्ये आणखी एका विद्यार्थ्यावर गोळीबार; व्ही के सिंह यांची माहिती - Ukraine Russia war

विद्यार्थी
विद्यार्थी
author img

By

Published : Mar 4, 2022, 9:15 AM IST

Updated : Mar 4, 2022, 11:55 AM IST

11:52 March 04

प्रवाशांसाठी 130 रशियन बसेस सज्ज

  • 130 Russian buses are ready to evacuate Indian students and other foreigners from Ukraine’s Kharkiv and Sumy to Russia’s Belgorod Region, Russian National Defense Control Center head Colonel General Mikhail Mizintsev announced Thursday: Russian News Agency TASS#RussiaUkraine

    — ANI (@ANI) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

युक्रेनच्या खार्किव आणि सुमी येथून भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी लोकांना रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशात नेण्यासाठी 130 रशियन बसेस तयार आहेत, रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिझिनत्सेव्ह यांनी गुरुवारी जाहीर केले.

10:35 March 04

स्लोव्हाकियाच्या कोसिस मार्गे मायदेशी परतण्याच्या तयारीत

  • Indian students stranded in Ukraine, all set to return home, via Košice, Slovakia on special flights.

    A student says, "It feels good that we will go home. The embassy did a lot for us. they made arrangements for our food and accommodation."#OperationGanga pic.twitter.com/99Mh9sGjYu

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थ्यी विशेष विमानाने स्लोव्हाकियाच्या कोसिस मार्गे मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत.

10:04 March 04

तीनपेक्षा जास्त सी -१७ विमाने भारतीयांना घेऊन परतली.

  • As part of ongoing #OperationGanga, 3 more IAF C-17 aircraft returned to Hindan airbase late last night and early morning today carrying Ukraine conflict affected 630 Indian nationals, using airfields in Romania and Hungary: Indian Air Force pic.twitter.com/RISuRwJyD7

भारतीय हवाई दलाची तीन पेक्षा जास्त विमाने भारतीयांना घेऊन परतली आहे.

08:56 March 04

कीवमध्ये आणखी एका विद्यार्थ्यावर गोळीबार

नवी दिल्ली - युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन भारतीय हवाई दलाची दोन C-17 विमाने बुखारेस्ट (रोमानिया) आणि बुडापेस्ट (हंगेरी) येथून दिल्लीजवळील हिंडन विमानतळावर दाखल झाले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर आम्ही मागील तीन दिवसात सात विमानं भारतात पाठवले. 200 विद्यार्थ्यी मायभूमीत आणल्या गेले, अशी माहिती व्ही.के. सिंह यांनी दिली.

Last Updated : Mar 4, 2022, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.