ETV Bharat / city

HM Dilip Walse Patil : 'मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती' - विशेष अधिकारी नेमले मराठा आंदोलक गुन्हे प्रकरण

राज्यभरात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये मराठा आंदोलकांवर अनेक ( Maratha social activists ) गुन्हे दाखल करण्यात आले. आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात ( Appointment of special officer for retrieval offenses ) आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी ( Home Minister Dilip Walse Patil ) दिली आहे.

HM Dilip Walse Patil
HM Dilip Walse Patil
author img

By

Published : May 11, 2022, 7:02 PM IST

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभरात मराठा समाजातील आंदोलकांनी विविध आंदोलने केली होती. राज्यभरात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये मराठा आंदोलकांवर अनेक ( Maratha social activists ) गुन्हे दाखल करण्यात आले. आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात ( Appointment of special officer for retrieval offenses ) आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी ( Home Minister Dilip Walse Patil ) दिली आहे. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सातत्याने गृहमंत्रालयाचा पाठपुरावा केला. त्यानंतर 548 पुण्यांपैकी 300 हून अधिक गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर उर्वरित गुन्हे हे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा अन्य तांत्रिक प्रकरणात आहेत. त्यामुळे याबाबतीत सातत्याने आढावा घेतला जाईल. यासाठी गुणवंत सरंगळ या विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

कोपर्डी प्रकरणही जलद गतीने सुनावणी : दरम्यान कोपर्डी बलात्कार प्रकरणाची ही जलद गतीने सुनावणी होण्यासाठी जलद गती न्यायालयात पाठपुरावा केला जाईल असेही वळसे पाटील यांनी सांगितले. दरम्यान सरकारच्या कारवाईबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Treason Law : राजद्रोह कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती! वाचा, काय म्हणाले कोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.