ETV Bharat / city

हिंदुत्ववादी शक्तींच्या हातात संपूर्ण व्यवस्था , पुनाळेकर त्याचेच उदाहरण - अॅड. सदावर्ते

पुनाळकर, हत्येसारख्या गुन्ह्यात सहभागी आहे, त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कारवाई करणार कोण हा प्रश्न आहे.

author img

By

Published : May 27, 2019, 7:50 AM IST

Updated : May 27, 2019, 9:27 AM IST

प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते

मुंबई - आमच्या व्यवसायावर नामुष्की ओढवली आहे. हिंदुत्ववादी शक्तींनी संपूर्ण व्यवस्था हातात घेतली आहे. पुनाळेकर त्याचेच उदाहरण आहे, असा आरोप प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये पुनाळकर याचे नाव आहे. पुनाळेकर, हत्येसारख्या गुन्ह्यात सहभागी आहे, त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कारवाई करणार कोण हा प्रश्न आहे. पण संघर्ष मात्र चालू ठेवावा लागेल अन्यथा हे लोक हे संविधान नेस्तनाबूत करतील, असा आरोपही सदावर्ते यांनी केला.

प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते
आरआर पाटील गृहमंत्री असताना सनातन संस्थेवर बंदीची मागणी झाली होती. गृहमंत्रालयात एक रिपोर्ट सादर करण्यात आला होता. त्या रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की केंद्राची जबाबदारी आहे. परंतु, त्यानंतर सरकार बदलले. ज्याप्रकारे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग हिला खासदार केले. त्याचप्रमाणे उद्या पुन्हाळकर यांना गृहमंत्री केले तर काही नवल वाटणार नाही, असे सदावर्ते यांनी सांगितले.

Intro:मुंबई ।
आमच्या व्यवसायावर नामुष्की ओढवली आहे. हिंदुत्ववादी शक्तींनी संपूर्ण व्यवस्था हातात घेतली आहे. पुनाळकर त्याचेच उदाहरण आहे, असा आरोप प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
दाभोळकर हत्या प्रकरणांमध्ये पुनाळकर याचे नाव आहे. पुनाळकर हत्येसारख्या गुन्ह्यात सहभागी असतील तर त्यांच्यावर कारवाई मात्र होत नाही? कारवाई करणार कोण हा प्रश्न आहे. पण संघर्ष मात्र चालू ठेवावा लागेल अन्यथा हे लोक हे संविधान नेस्तनाबूत करतील, असा आरोपही सदावर्ते यांनी केला.
Body:आरआर पाटील गृहमंत्री असताना सनातन संस्थेवर बंदीची मागणी झाली होती. गृहमंत्रालयातील एक रिपोर्ट सादर करण्यात आला होता. त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं की केंद्राची जबाबदारी आहे. परंतु त्यानंतर सरकार बदलले. ज्याप्रकारे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारणातील आरोपी साध्व प्रज्ञा सिंग तिला खासदार केले त्याचप्रमाणे उद्या पुन्हाळकर यांना गृहमंत्री केले तर काही नवल वाटणार नाही असे सदावर्ते यांनी सांगितलेConclusion:
Last Updated : May 27, 2019, 9:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.