ETV Bharat / city

जेट एअरवेज प्रकरणात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार - mumbai

आर्थिकदृष्ट्या आजारी पडलेल्या कुठल्याही कंपनीला आर्थिक मदत देण्याचे आदेश उच्च न्यायालय केंद्र सरकार किंवा आरबीआयला देऊ शकत नाही, असे म्हणत यात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Apr 19, 2019, 4:32 PM IST

मुंबई - आर्थिक तोट्यात सापडलेल्या जेट एअरवेजच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायाधीश प्रदीप नांदरजोग व न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठाने याबाबत सुनावणी केली.

जेट एअरवेजला सध्या इंधन व इतर महत्वाच्या कामांसाठी ४०० कोटी रुपयांची गरज असून गुंतवणूकदारांनी तत्काळ ४०० कोटी रुपये देण्यास नकार दिला. यामुळे गुरुवारपासून जेट एअरवेजची आंतराष्ट्रीय व देशांतर्गत विमान वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली होती. जवळपास २० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

अॅड. मॅथ्यू नेदुपारा यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी जोपर्यंत जेटमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करीत नाही, तोपर्यंत जेटसाठी केंद्र सरकार व रिजर्व बँक ऑफ इंडियाने पैसा पुरवावा, अशी मागणी करण्यात आली होती. यावर सुनावणीदरम्यान आर्थिकदृष्ट्या आजारी पडलेल्या कुठल्याही कंपनीला आर्थिक मदत देण्याचे आदेश उच्च न्यायालय केंद्र सरकार किंवा आरबीआयला देऊ शकत नाही, असे म्हणत यात हस्तक्षेप करण्यास मुख्य न्यायाधीश प्रदीप नांदरजोग व न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठाणे नकार दिला.

Intro:आर्थिक तोट्यात सापडलेल्या जेट एअर वेज च्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार देत सुनावणी घेब्यास नकार दिला आहरे. जे एअरवेज ला सध्या इंधन व इतर महत्वाच्या कामांसाठी 400 कोटी रुपयांची गरज असून कुठल्याही गुंतवणूकदाराने तात्काळ 400 कोटी रुपये देण्यास नकार दिल्याने गुरुवार पासून जेट एअरवेज ची आंतराष्ट्रीय व देशांतर्गत विमान वाहतून तात्पुरती थांबविण्यात आली होती. जवळपास 20 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. Body:एड. मॅथ्यू नेदुपारा यांच्या कडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी जो पर्यंत जेट मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करीत नाही तो पर्यंत जेट साठी केंद्र सरकार व रिजर्व बँक ऑफ इंडियाने पैसा पुरवावा अशी मागणी करण्यात आली होती. या वर सुनावणी दरम्यान कुठल्याही आर्थिक दृष्ट्या आजारी पडलेल्या कंपनीला आर्थिक मदत देण्याचे आदेश केंद्र सरकार किवा आरबीआय ला उच्च न्यायालय देऊ शकत नाही असं म्हणत यात हस्तक्षेप करण्यास मुख्य न्यायाधीश प्रदीप नांदरजोग व न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठाणे नकार दिलाय.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.