ETV Bharat / city

मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाची सर्शत परवानगी - ऑल इंडिया तहफुज ए हुसैनियत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाची याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या भक्तांनाच 'ताजिया' मिरवणूकीत सामील होता येणार आहे. 'ऑल इंडिया तहफुज ए हुसैनियत' या शिया पंथीय संस्थेची हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

High Court
High Court
author img

By

Published : Aug 18, 2021, 2:21 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाची याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या भक्तांनाच 'ताजिया' मिरवणूकीत सामील होता येणार आहे. 'ऑल इंडिया तहफुज ए हुसैनियत' या शिया पंथीय संस्थेची हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

...या आहेत अटी -

  • सात ट्रक मधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्याची मंजुरी, एका ट्रकवर 15 जणांना मुभा
  • दक्षिण मुंबईतील डोंगरी ते माझगाव कबरीदरम्यान मिरवणुकीची परवानगी
  • मिरवणुकीच्या शेवटी केवळ 25 जणांनाच कबरीस्तानात जाण्याची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.