ETV Bharat / city

सुविधा शोरुमच्या मालकाकडून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना अकरा लाखांची मदत - मुंबई

दादरमधील प्रसिद्ध सुविधा शोरुम मालक शांतीभाय मारू यांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपयांची मदत दिली आहे. त्यांचे कार्य पाहून दादरमधील अनेक व्यापारी, दुकानदार हुतात्मा  जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतनिधी उभारत आहेत.

सुविधा शोरूम मालक शांती भाय मारू
author img

By

Published : Feb 20, 2019, 1:16 PM IST

मुंबई - पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याठी दादरमधील सर्व दुकानदार व्यापारी पुढे आले आहेत. दादरमधील प्रसिद्ध सुविधा शोरूम मालक शांती भाय मारू यांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपयांची मदत दिली आहे.

काही वर्षांपूर्वी शांतीभाय मारू हे लडाखमध्ये गेले असता तेथे जवानांवर हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांनी जवानांना झालेल्या इजा, दुःख जवळून पाहिले होते. म्हणून त्यांनी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचे ठरवले.

त्याचबरोबर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना शक्य होईल तेवढी मदत करणार असल्याचेही मारू यांनी सांगितले. माझे कार्य पाहून दादरमधील अनेक व्यापारी, दुकानदार हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतनिधी उभारत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Intro:शहीद झालेल्या जवानांचा कुटुंबासाठी दादरमधील सुविधा शोरूममालकानी केली अकरा लाखाची मदत

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याठी अनेक बॉलिवूडकर,राजकारणी ,कलाकार,व्यापारी सरसावलेत. त्यात दादर येथील व्यापारीही त्यात मागे नाही. या हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी दादर मधील सर्व दुकानदार व्यापाऱ्यांनी पुढे आले आहेत. त्यामध्ये दादर मधील प्रसिद्ध सुविधा शोरुम मालकांनी ही आपली काहीशी मदत शाहिदाना देऊन व्यापाऱ्यांमध्ये प्रेरणा दिली आहे

पुलवामा भ्याड हत्याकादंडात शहिद झालेल्या शाहिद जवानांच्या कुटुंबियांकरिता मदत म्हणून दादर मधील प्रसिद्ध सुविधा शोरुम मालक शांती भाय मारू यांनी अकरा लाख रुपये मदत केली व माझाकडून आणखी जेवढी मदत होईल तेवढी करेन जवानासाठी असे मारू यांनी सांगितले.काही वर्षांपूर्वी ते लडाख मध्ये गेले असता तिकडे त्यावेळेस हल्ला झाला होता आणि त्यावेळी त्यांनी जवानांना झालेल्या इज्जा दुःख जवळून पाहिले होते.म्हणून त्यांनी पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या कुटुंबाना मदत करण्याच पाऊल उचलले आहे त्याचबरोबर माझे कार्य पाहून दादर मधील अनेक व्यापारी,दुकानदार काही ना काही शहीद कुटुंबाना मदत व्हावी म्हणून निधी उभारत आहेत असे त्यांनी सांगितले.

त्यांचा बाईट व्हाट्सअप्प केला आहे

Body:.Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.