मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने दाखल एफआयआरमधील काही भाग वगळण्यासाठी राज्य सरकारनेही हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकांवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात 10 जून पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात दाखल केलल्या गुन्ह्यातील काही भाग वगळण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेची अनिल देशमुखांच्या याचिकेसोबतच सुनावणी होणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणी १० जूनपर्यंत स्थगित - मुंबई उच्च न्यायालय
सीबीआयने दाखल एफआयआरमधील काही भाग वगळण्यासाठी राज्य सरकारनेही हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकांवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात 10 जून पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात दाखल केलल्या गुन्ह्यातील काही भाग वगळण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेची अनिल देशमुखांच्या याचिकेसोबतच सुनावणी होणार आहे.

mumbai high court