ETV Bharat / city

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी लोकल सुरू, तरीही प्रवाशांचा खोळंबा - oanvel to vashi

सतत आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सेवा ठप्प झाल्या आहेत

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी लोकल सुरू,तरीही प्रवाशांचा खोळंबा
author img

By

Published : Jul 2, 2019, 9:32 AM IST

मुंबई - पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. सतत आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सेवा ठप्प झाल्या आहेत. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेवरसुद्धा याचा परिणाम झाला असला तरीही, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान लोकल सेवा देण्यात येत आहे.

आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

हार्बर मार्गावर लोकल सुरु असली तरी इतर ठिकाणी पोहोचण्यास प्रवाशांना अडचणी येत आहेत. त्यामुळे, प्रवाशांचा स्टेशनवर खोळंबा झाला असून लोकलसेवा सुरळीत होईपर्यंत त्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. हार्बर मार्गावरच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकावरही लोकांचा असाच खोळंबा झाला आहे.

Intro:मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर याचा परिणाम दिसला असून हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान लोकल सेवा देण्यात येत आहे.याचा आढावा हार्बर मार्गावरील खानदेश्वर स्थानकावरून घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनीBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.