नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कोथिंबीर, मुळा व शेपुचे दर 100 जुड्याप्रमाणे 200 ते 400 रुपयांनी वाढलेले आहेत. तर वाटाण्याच्या दरात 100 किलोंप्रमाणे 2000 रुपयांनी वाढ झाली आहे. आज वाटाणा 100 किलोंप्रमाणे 12 ते 14 हजार रुपयांनी विकला जात आहे. पडवळच्या किंमतीत 100 किलोंप्रमाणे 400 रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरातही दोन ते अडीच हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पहायला मिळाले आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3500
ते 4000
भेंडी नंबर 1 प्रति किलो 4200 ते 4400 रुपये
लिंबू प्रति 100 किलो 5000ते 6500 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
8500 ते 10000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1400 रुपये ते 1800 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3500 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4500 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4500 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1700 ते 1800रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1300ते 1600 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3400 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1400 ते 1600रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 1300 ते 2600 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3400 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3400 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5500 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2600 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4900 ते 5800 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 12000 ते 14000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 1700 ते 2000 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 1700 रुपये ते 2000
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1400 ते 1600 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4500 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1400रुपये ते 1600 रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1200 ते 1600 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1400
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 1800रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1400रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2400 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1400 रुपये 1800 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये.