ETV Bharat / city

बांधकाम व्यावसायिकाला धमकवल्याप्रकरणी एजाज लकडावाला अटकेत

न्यायालयाने एजाज लकडावाला याला दोन गुन्ह्यात 10 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज पुन्हा गुन्हे शाखेने, एका बांधकाम व्यावसायिकाला धमकवल्याप्रकरणी लकडावालाला अटक केली आहे.

gangster Ejaz Lakdawala arrested
कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक
author img

By

Published : Jan 27, 2020, 8:56 PM IST

मुंबई - गँगस्टर एजाज लकडावाला याला सोमवारी गुन्हे शाखेने तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. या अगोदरच्या दोन्ही गुन्ह्यात त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या सुनावणीत न्यायालयाने एजाज लकडावाला याला 10 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आज पुन्हा गुन्हे शाखेने, एका बांधकाम व्यावसायिकाला धमकवल्याप्रकरणी लकडावालाला अटक केली आहे.

बांधकाम व्यावसायिकाला धमकवल्याप्रकरणी एजाज लकडावालाला गुन्हे शाखेकडून अटक

कोण आहे गँगस्टर एजाज लकडावाला ?

एजाज लकडावाला हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसह काम करत होता. 1992 मध्ये छोटा राजन हा दाऊद इब्राहिम पासून वेगळा झाला. त्यानंतर एजाज लकडावाला छोटा राजनसह काम करू लागला. 1992 ते 2008 या दरम्यान एजाज लकडावाला याने मुंबईतील विविध व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या. खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि खंडणीसाठी धमकावणे यासारखे 27 गंभीर गुन्हे एजाज लकडावालाच्या नावावर दाखल आहेत. त्याच्या विरोधात 80 तक्रार अर्ज सुद्धा दाखल झालेले आहेत.

हेही वाचा... चोरांची करामत.. एटीएममधील 8 लाखांच्या नोटा जळून खाक

2008 मध्ये बँकॉक येथे असताना एजाजवर छोटा शकीलच्या हस्तकांनी गोळीबार केला होता. यामध्ये एजाज लकडावाला सात गोळ्या लागल्या. त्यानंतरही तो वाचला होता. छोटा राजनबरोबर आर्थिक मतभेद झाल्यानंतर त्याने स्वतःची टोळी बनवली होती. लकडावाला याचे वास्तव्य अमेरिका, इंडोनेशिया, बँकॉक, मलेशिया या देशांत होते. या दरम्यान त्याने त्या देशांमध्ये स्वतःची करोडो रुपयांची संपत्ती जमवली आहे.

Intro:गँगस्टर एजाज लकडावाला यास सोमवारी गुन्हे शाखेने तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. या अगोदरच्या दुसऱ्या गुन्ह्यात त्यास अटक केली असता त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीत न्यायालयाने एजाज लकडावाला यास 10 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असता त्यास गुन्हे शाखेने बांधकाम व्यावसायिकाला धमकविल्या प्रकरणी तिसऱ्या गुन्ह्यात अटक केलेली आहे. Body:कोण आहे गँगस्टर एजाज लकडावाला-

एजाज दाऊद इब्राहिमसह काम करत होता. 1992 मध्ये छोटा राजन दाऊद इब्राहिम पासून वेगळा झाला. त्यानंतर एजाज लकडावाला छोटा राजनसह काम करू लागला. 1992 ते 2008 या दरम्यान एजाज लकडावाला याने मुंबईतील विविध व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या. खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसाठी धमकावणे यासारखे गंभीर 27 गुन्हे एजाज लकडावालाच्या नावावर दाखल आहेत. त्याच्या विरोधात 80 तक्रार अर्ज सुद्धा दाखल झालेले आहेत.

2008 मध्ये बँकॉक येथे असताना एजाजवर छोटा शकीलच्या हस्तकांनी गोळीबार केला होता. यामध्ये एजाज लकडावाला सात गोळ्या लागूनही वाचला होता. छोटा राजनबरोबर आर्थिक मतभेद झाल्यानंतर त्याने स्वतःची टोळी बनवली होती. लकडावाला याचे वास्तव्य अमेरिका, इंडोनेशिया, बँकॉक, मलेशिया या देशांत होते. यादरम्यान त्याने या देशांमध्ये स्वतःची करोडो रुपयांची संपत्ती जमवली आहे.Conclusion:( रेडी टू एअर पॅकेज जोडले आहे)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.