ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 यंदा गणेशगल्ली गणपतीचा असा असणार देखावा - Shri Kashi Vishwanath Temple

गणेशगल्ली गणपतीची मुंबईचा राजा King of Mumbai म्हणून ओळख आहे. यावर्षी या मंडळाचे हे 95 वे वर्ष आहे. गणेश गल्ली मंडळामार्फत Ganesh Galli Ganpati festival यावर्षी विश्वकर्मा अवताराची मूर्ती उभारली जाणार आहे. त्यासह काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन मुंबईकरांना होणार आहे.

Ganeshgalli Ganapati
गणेशगल्ली गणपती
author img

By

Published : Aug 25, 2022, 12:07 PM IST

मुंबई गणेशगल्ली येथील लालबाग ganesh galli lalbaug सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबईचा राजा King of Mumbai म्हणून प्रसिद्ध आहे. या मंडळाच्या वतीने यंदा २२ फुटांच्या पीओपीने बनवलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. विश्वकर्मा अवताराची ही मूर्ती असेल. तसेच उत्तर प्रदेश येथे असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची Shri Kashi Vishwanath Temple प्रतिकृती या ठिकाणी उभारली जाणार आहे. यामुळे काशीला जाऊ न शकणाऱ्या भाविकांना काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन Shri Kashi Vishwanath Temple मुंबईतच घेता येणार आहे.

गणेश गल्लीत २२ फुटांची विश्वकर्मा अवताराची मूर्ती लालबाग गणेश गल्ली Lalbagh Ganesh Galli येथे ९५ व्या वर्षी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईचा राजा अशी या गणेश Lalbagh Ganpati मंडळाची ओळख आहे. गेले ४५ वर्षे मुंबईमधील सर्वात उंच गणेश मूर्ती Tall Ganesha idol हा मान आम्ही जपला आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे आम्हाला गणेश उत्सव साजरा करता आलेला नाही. मात्र यंदा पुन्हा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदा २२ फुटांच्या पीओपीने बनवलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार Ganpati statue made by POP आहे. विश्वकर्मा अवताराची ही मूर्ती असेल. तसेच उत्तर प्रदेश येथे असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारली जाणार आहे. ज्या मुंबईकरांना येथे जाता येत नाही त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

मंडळाचे हे ९५ वे वर्ष लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, गणेशगल्ली ganesh galli lalbaug हे दक्षिण मुंबईतील लालबाग विभागातील सर्वात जुने व मानाचे पहिले मंडळ आहे. मंडळाची स्थापना सन १९२८ साली झाली. मंडळाचे हे ९५ वे वर्ष आहे. मंडळाची स्थापना पेरुची चाळ येथे झाली. प्रथम हा उत्सव फक्त पाच दिवस होत होता. भजने, किर्तने, भारुड इत्यादी कार्यक्रम होत असते. या उत्सवामागे व्यापारी वर्गाने गिरणगावातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचे फार मोठे कार्य केले. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे बाजार मोठा झाला आणि हा उत्सव तेजुकाया मेन्शन येथे स्थलांतरित करण्यात आला. अंबाजी मास्तर व काही तडफदार उत्साही कार्यकर्त्यांनी १९३७ ३८ साली हा उत्सव गणेशगल्ली ganesh galli lalbaug परिसरात म्हणजेच आत्ता जेथे जागेचे देवस्थान आहे तेथे आणला. त्याच काळात हा श्री गणेश उत्सव अकरा दिवस साजरा करण्यास सुरवात झाली.

स्वतंत्र भारत आणि विकास यांचे देखावे १९४२ साली या उत्सव कार्याला फार महत्व प्राप्त झाले. या उत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचे देखावे श्रींच्या पुढे ठेवण्यात येऊ लागले आणि उत्सव हा लोक जागृतीचे केंद्रस्थान झाला. त्यावेळी प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळीचे भाषणे, करमणुकीद्वारे मेळे, नाटके, पोवाडे, इत्यादी लोक शिक्षणाचे कार्यक्रम उत्सवाद्वारे लोकांपुढे ठेवण्यात येऊ लागले. १९४५ साली सुभाषचंद्र बोस Subhas Chandra Bose श्री रुपाने स्वराज्याचा सुर्य सात घोडयांचा देखावा स्थापून लोकांसमोर सादर करण्यात आला. त्यावर्षी लोकांचा प्रतिसाद पाहून ४५ दिवसांनी श्री चे विसर्जन करण्यात आले, याचा मोठा बोलबाला संपूर्ण मुंबईमध्ये झाला होता. हा देखावा राजापूरकर मुर्तीकार ह्यांनी साकारला होता. सन १९४७ नंतर या उत्सवात स्वतंत्र भारत आणि विकास यांचे देखावे श्री पुढे सादर करण्यात आले.

हेही वाचा Mumbai Ganeshotsav 2022 मुंबईत विनापरवानगी गणेशोत्सव, ३२५५ अर्जांपैकी १९४७ मंडळांना परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.