ETV Bharat / city

पीडित तरुणीला न्याय मिळाला नाही, तर मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन करू - राष्ट्रवादी - agitation throughout the state

पीडित तरुणीला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाने चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आहे. यावेळी बोलताना पीडित तरुणीला न्याय मिळाला नाही तर राज्यभर आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

राष्ट्रावादी काँग्रेसचा चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा
author img

By

Published : Aug 30, 2019, 1:10 PM IST

मुंबई - चुनाभट्टी येथील पीडित तरुणीला न्याय मिळाला नाही तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुंबईसह राज्यभरात तीव्र आंदोलन करेल असा इशारा माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांनी दिला आहे. या मोर्चात मोठया संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक संख्येने सहभागी झाले आहेत. मोर्च्या चुंनाभट्टी पोलीस ठाण्या जवळ पोहचला आहे.

हेही वाचा -मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली अन् चार नराधमांची शिकार झाली; जालन्याच्या तरुणीवर मुंबईत अत्याचार

हेही वाचा - अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जळगावात 'जनआक्रोश'

Intro:चुंनाभट्टी wktBody:चुनाभटी wkt
चुनाभट्टी येथील पीडित तरुणीला न्याय नाही मिळाला तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुंबईमध्ये आणि राज्यभरात तीव्र आंदोलन करेल असं येथील स्थानिक माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांनी इशारा दिला सांगितले या मोर्चा त मोठया संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत मोर्च्या आता चुंनाभट्टी पोलीस ठाण्या जवळ पोहचला आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.