ETV Bharat / city

घाटकोपरमध्ये 5 वर्षांचा चिमुरडा पडला नाल्यात; शोधकार्य सुरू

घाटकोपर पूर्व येथील सावित्रीबाई फुले नगरमध्ये पाच वर्षांचा मुलगा नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. तीन तास उलटल्यानंतर देखील अद्याप शोधकार्य सुरू आहे.

boy fell down in drainage
घाटकोपरमध्ये 5 वर्षांचा चिमुरडा पडला नाल्यात; शोधकार्य सुरू
author img

By

Published : Jun 11, 2020, 6:07 PM IST

Updated : Jun 11, 2020, 6:28 PM IST

मुंबई - घाटकोपर पूर्व येथील सावित्रीबाई फुले नगरमध्ये पाच वर्षांचा मुलगा नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. तीन तास उलटल्यानंतर देखील अद्याप शोधकार्य सुरू आहे.

घाटकोपरमध्ये 5 वर्षांचा चिमुरडा पडला नाल्यात; शोधकार्य सुरू

हुसेन हमीद शेख असे या मुलाचे नाव असून याच नाल्याच्या बाजूला त्याचे घर आहे. दुपारी भावासोबत खेळत असताना तो तोल जाऊन नाल्यात पडला. आईने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो बुडाला. सध्या स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

Last Updated : Jun 11, 2020, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.