ETV Bharat / city

Common University Entrance Eligibility Test देशातील सामायिक विद्यापीठ प्रवेश पात्रता परीक्षेच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात - Common University Entrance Eligibility Test

कॉमन युनिवर्सिटी एंट्रन्स परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून National Testing Agency Mumbai दरवर्षी घेतली जाते. 2022 या वर्षाकरिता 15 जुलैपासून ही कॉमन युनिवर्सिटी प्रवेश पात्रता Common University Entrance Eligibility Test परीक्षा 260 शहरांमध्ये Test Conducted in 260 Cities घेतली गेली. या परीक्षेचे पहिले चार टप्पे पार पडले असून, त्यामध्ये सहा लाख 31 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. आता उरलेले दोन टप्पे बाकी आहेत. ते ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण Sadhana Parashar Director of Examinations होतील.

Common University Entrance Eligibility Test
प्रवेश पात्रता परीक्षेच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात
author img

By

Published : Aug 22, 2022, 11:04 AM IST

मुंबई राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सी National Testing Agency Mumbai यांच्याकडून कॉमन युनिवर्सिटी एंट्रन्स परीक्षा Common University Entrance Eligibility Test दरवर्षी घेतली जाते. 2022 या वर्षाकरिता 15 जुलैपासून ही कॉमन युनिवर्सिटी प्रवेश पात्रता परीक्षा 260 शहरांमध्ये Test Conducted in 260 Cities घेतली गेली. या परीक्षेचे पहिले चार टप्पे पार पडले असून, त्यामध्ये सहा लाख 31 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. आता उरलेले दोन टप्पे बाकी आहेत. ते ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण Sadhana Parashar Director of Examinations होतील.

Common University Entrance Eligibility Test
कॉमन युनिवर्सिटी प्रवेश पात्रता

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नियोजन विविध विद्यापीठांमध्ये पदवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी कॉमन युनिवर्सिटी एंट्रन्स टेस्ट ही प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावी लागते. या चाचणीसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी संपूर्ण नियोजन आणि परीक्षेचे संचालन करते. आतापर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा लाख 31 हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या चार टप्प्यांमध्ये परीक्षा दिलेली आहे.

एकूण 14 लाख 90 हजार विद्यार्थी परीक्षा देणार देशामध्ये एकूण कॉमन युनिवर्सिटी एंट्रन्स टेस्ट पदवीसाठी 2022 या वर्षी एकूण 14 लाख 90 हजार विद्यार्थी परीक्षा देतील Total of 14 Lakh 90 Thousand Students will Take Exam, असा अंदाज आहे. त्याच्यापैकी पहिला टप्पा आठ लाख दहा हजार विद्यार्थ्यांचा आहे. तो जवळजवळ आता पूर्ण होत आलेला आहे. आता उरलेले टप्पे पाच आणि सहा मिळून चार लाख 86 हजार विद्यार्थी परीक्षा देतील. त्यापैकी टप्पा पाच परीक्षा ही आजपासून सुरू झाली असून, 23 ऑगस्टपर्यंत ही चालेल. तसेच, सहावा टप्प्याची तारीख 24, 25, 26 आणि 30 ऑगस्ट 2022 अशी असणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या परीक्षा संचालक साधना पराशर Sadhana Parashar Director of Examinations यांनी ईटीव्ही भारतला दिली.

हेही वाचा Supriya Sule सरकारमधील वाच्याळवीर आमदारांबाबत पंतप्रधान, गृहमंत्र्याकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.