ETV Bharat / city

Fake IT Raiding Vikroli बनावटी इन्कम टॅक्स अधिकारी बनून लफंग्यांनी टाकली धाड, अटकेनंतर पोलिसांचा पडतोय मार - fake IT raid business man house vikroli

विक्रोळी येथील एका व्यावसायिकाच्या घरी 26 जुलै, 2022 रोजी इन्कम टॅक्स विभागाची धाड Fake Income Tax raid Vikroli पडली. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या वेशात पाच जणांच्या टोळीने ही रेड टाकून काही रोकड जप्तीची कारवाई fake IT officer seized case Mumbai केली. पण ही कारवाई म्हणजे निव्वळ लुटमार झाल्याचे स्पष्ट होताच हे प्रकरण पार्क साईट पोलिसांकडे Park Site Police Vikroli गेले. पोलिसांनी देखील कौशल्याने गुन्ह्याची उकल करीत चौघांच्या मुसक्या आवळल्या.

Fake IT Raiding Vikroli
बनावटी इन्कम टॅक्स अधिकारी धाड विक्रोळी
author img

By

Published : Aug 26, 2022, 8:54 PM IST

मुंबई विक्रोळी येथील एका व्यावसायिकाच्या घरी 26 जुलै, 2022 रोजी इन्कम टॅक्स विभागाची धाड Fake Income Tax raid Vikroli पडली. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या वेशात पाच जणांच्या टोळीने ही रेड टाकून काही रोकड जप्तीची कारवाई fake IT officer seized case Mumbai केली. पण ही कारवाई म्हणजे निव्वळ लुटमार झाल्याचे स्पष्ट होताच हे प्रकरण पार्क साईट पोलिसांकडे Park Site Police Vikroli गेले. पोलिसांनी देखील कौशल्याने गुन्ह्याची उकल करीत चौघांच्या मुसक्या आवळल्या. fake income tax officer raid vikroli four arrested

एक महिन्याने अडकले पोलिसांच्या जाळ्यात विक्रोळी पश्चिमेकडील एका अलिशान टॉवरमध्ये सोना नाव बदलेले व त्यांचे व्यावसायिक पती राहतात. २६ जुलैच्या भरदुपारी सोना व त्यांचे सासू सासरे असताना पाच जणांचे पथक त्यांच्या अलिशान घरावर धडकले. इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची ओळख सांगत त्या पथकाने संपुर्ण घराची झडती घेतली. पण त्यांच्या हाती केवळ एक लाखाची रोकड लागली. ते पैसे घेऊन पथक निघून गेले, पण थोडावेळाने बोगस आयटी अधिकाNयांनी लुटमार केल्याचे सोना यांना समजताच त्यांनी पार्क साईट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विनित कदम, उपनिरीक्षक मिलिंद बनसोडे तसेच दिलीप मयेकर, अजित पाटील, रणजित ठाकूर, विक्रम कोल्हे, दिपक लहाने, हरिश्चंद्र गायकवाड या पथकाने शिताफिने तपास करीत चालक असलेला धीरज कांबळे, मनोविकार तज्ज्ञ प्रशांत भटनागर, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारा वसीम कुरेशी आणि इजाज अशा चौघांना पकडले. तर या गुन्ह्याचा मास्टर माईंड नितीन कोठारी तसेच निता कांबळे, मरीयम अप्पा आणि शमीम खान या चौंघाचा शोध पोलिस घेत आहेत.

मोलकरीन निघाली धाडीमागील मूळ सूत्रधार कोठारी आणि इजाज यांचा पार्टनरशिपमध्ये धारावीत कॉस्मेटिकचा व्यवसाय आहे. कोठारी स्वतला अ‍ॅण्टी करप्शन विभागासाठी काम करतो असल्याची ओळख सांगतो. कोणाकडे खूप पैसा असेल आणि ते लपवत असतील तर मला सांगा तेथे कारवाई करू. मोबदल्यात शासनाकडून दोन टक्के रक्कम मिळवून देतो असे त्याने एकदा धीरजला सांगितले होते. धीरजची मानलेली बहिण निता ही सोना यांच्याकडे घरकामाला होती. सोना व तिचे पती मोठे व्यावसायिक असून त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचा माहिती नीता धीरजला देत होती, मग धीरज ती माहिती कोठारीला पुरवित होता.

वर्षभरापासून कट शिजला सोना यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचे समजल्यानंतर नितीन कोठारीने मनोविकार तज्ज्ञ भटनागर, तसेच वसीम, इजाज, धारावीत राहणाऱ्या मरीयन आणि शमीम यांना सोबतीला घेऊन एक कट रचला. त्यानुसार कशी रेड टाकायची हे त्याने समजून सांगितले. त्यासाठी इजाजच्या नावाने एक इनोव्हा कार भाड्याने घेण्यात आली. कोठारीने इन्कम टॅक्सचे प्रत्येकाला ओळख पत्र बनवून दिले. वर्षभर व्यवस्थित प्लान केल्यानंतर २६ जुलैला त्यांनी सोना यांच्या घरावर रेड टाकली. स्पेशल २६ सिनेमाप्रमाणे हे सर्व झाले, पण पार्वâ साईट पोलिसांनी आपले कसब पणाला लावत गुन्हा उघडकिस आणला.

हेही वाचा Fraudster Messages Mumbai CP मुंबई पोलीस आयुक्तांचा फोटो व्हॉटस् अ‍ॅपला डीपीला लावत गिफ्टची मागणी, पोलीस विभागात खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.