ETV Bharat / city

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी मेरठ येथे कृषी कायद्यांचा करणार विरोध, वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी
author img

By

Published : Sep 29, 2021, 5:52 AM IST

Updated : Sep 29, 2021, 6:05 AM IST

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

  • दिल्ली - काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे सभा. कृषी कायद्यांचा करणार विरोध
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची ईडीच्या नोटिशीला आव्हान दिले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
  • दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर
  • मथुरा - श्रीकृष्ण जन्मभूमी विवादाची न्यायालयात सुनावणी
  • मुंबई - गुलाब चक्रीवादळामुळे राज्यभरात पावसाचा इशारा... तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
  • आज जागतिक ह्रदय दिन
  • IPL सामने - आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल चलेंजर्स बंगळूरमध्ये रंगणार सामना

कालच्या महत्वाच्या बातमया -

  • नवी दिल्ली - कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी आज काँग्रसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
  • मुंबई - गुलाब चक्रीवादळामुळे राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता
  • दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीतील शाळांमध्ये देशभक्ती आधारित अभ्यासक्रमाचा शुभारंभ करणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित राहील.
  • IPL सामने - आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराईझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या सामना रंगणार

Last Updated : Sep 29, 2021, 6:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.