ETV Bharat / city

राज्यातील '75' मतदारसंघांचे भविष्य ठरवणार 'बंडखोर' - महाराष्ट्रातील 75 मतदारसंघाचे भविष्य

महाराष्ट्रातील 288 मतदारसंघापैकी 75 मतदारसंघांचे भविष्य हे बंडखोर उमेदवारांच्या हातात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे समोर आलेल्या आकडेवारीतून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या पक्षांनाच याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे...

महाराष्ट्रातील बंडखोर उमेदवार
author img

By

Published : Oct 15, 2019, 5:37 PM IST

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे 288 मतदारसंघात असलेले विविध पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष आपल्या प्रचारासाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत. यात सर्वाधिक आघाडीवर आहेत, ते प्रत्येक पक्षात बंडखोरी केलेले, बंडखोर उमेदवार. राज्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे.. ती म्हणजे महाराष्ट्रातील 75 मतदारसंघाचे भविष्य हे पुर्णतः बडखोरांच्या हातात असलेले दिसत आहे.

हेही वाचा... नाशकात युतीत बिघाडी, 36 सेना नगरसेवकांचे राजीनामे

राज्यात सर्वाधिक बंडखोरी झाली ती भाजपमध्ये. राज्यात भाजपच्या 38 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्या खालोखाल शिवसेनेच्या 23 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनुक्रमे 9, 4 इतक्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले होते. यामुळे नेत्यांची भाऊगर्दी झालेल्या या पक्षात युतीनंतर, उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी बंडखोरीचा रस्ता पकडला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बंडखोरांची संख्या अधिक नसली तरी, काही मतदारसंघात त्यांनाही या बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे...

हेही वाचा... दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार अन् बरंच काही...भाजपचा संकल्पनामा प्रसिद्ध

राज्यातील विभागवार मतदारसंघ आणि त्यात बंडखोरी केलेल्या उमेदवारांची यादी ;

मुंबई विभाग

  1. एकूण - 6 ( भाजप 2, शिवसेना 3)

वांद्रे पूर्व - तृप्ती सावंत, शिवसेना बंडखोर

वर्सोवा मतदारसंघ- राजुल पटेल, शिवसेना बंडखोर

अंधेरी पूर्व - मुरजी पटेल, भाजप बंडखोर

कल्याण पश्चिम - आमदार नरेंद्र पवार, भाजप बंडखोर

कल्याण पूर्व - धनंजय बोडारे, शिवसेना बंडखोर

उल्हासनगर - भगवान भालेराव, रिपाई आठवले गट

हेही वाचा... 'राजस्थान, मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागतील'

कोकण विभाग

  • एकूण - 7 (शिवसेना 1, भाजप 2, काँग्रेस 4)

सिंधुदुर्ग जिल्हा

कणकवली मतदारसंघ - सतिष सावंत, शिवसेना बंडखोर

रायगड जिल्हा

श्रीवर्धन मतदारसंघ - ज्ञानदेव पवार (काँग्रेस), दानिश लांबे (काँग्रेस), डॉ. मोईझ शेख (काँग्रेस)

अलिबाग मतदारसंघ - राजेंद्र ठाकूर, काँग्रेस बंडखोर

उरण मतदारसंघ - महेश बालदी, भाजप बंडखोर

पालघर जिल्हा

बोईसर मतदारसंघ - संतोष जनाठे, भाजप बंडखोर

हेही वाचा... ईव्हीएममध्ये नव्हे तुझ्या बोटातच घोळ आहे - अजित पवार

मराठवाडा विभाग

  • एकूण - 14 (भाजप 6, शिवसेना 5, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1)

औरंगाबाद जिल्हा

कन्नड मतदारसंघ - किशोर पवार, भाजप बंडखोर

औरंगाबाद पश्चिम- राजू शिंदे, भाजप बंडखोर

बीड जिल्हा

गेवराई - बदामराव पंडित - शिवसेना, बंडखोर

नांदेड जिल्हा

नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुरते, भाजप बंडखोर

हादगाव - बाबूराव कदम, शिवसेना बंडखोर

उस्मानाबाद जिल्हा

उस्मानाबाद- कळंब - अजित पिंगळे, शिवसेना बंडखोर

उस्मानाबाद- कळंब - सुरेश पाटील, राष्ट्रवादी बंडखोर

जालना जिल्हा

बदनापूर मतदारसंघ - बबलु उर्फ रूपकुमार चौधरी, राष्ट्रवादी बंडखोर

लातूर जिल्हा

अहमदपूर - दिलीप देशमुख, भाजप बंडखोर

औसा - बजरंग जाधव, भाजप बंडखोर

हिंगोली जिल्हा

वसमत - शिवाजी जाधव, भाजप बंडखोर

परभणी जिल्हा

जिंतूर - राम पाटील खराडे, शिवसेना बंडखोर

पाथरी - संजय कचरे, शिवसेना बंडखोर

परभणी शहर - सुरेश नागरे, काँग्रेस बंडखोर

हेही वाचा... शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर

पश्चिम महाराष्ट्र विभाग

  • एकूण - 13 (भाजप 6, शिवसेना 5, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 1)

पुणे जिल्हा

कसबा पेठ मतदारसंघ - विशाल धनवडे, शिवसेना बंडखोर

सांगली जिल्हा

सांगली मतदारसंघ - शेखर माने, शिवसेना बंडखोर

जत विधानसभा मतदारसंघ - डॉ. रवींद्र आरळी, भाजप बंडखोर

इस्लामपूर मतदारसंघ - निशिकांत पाटील, भाजप बंडखोर

शिराळा मतदारसंघ - सम्राट महाडिक, भाजप बंडखोर

कोल्हापूर जिल्हा

कागल मतदारसंघ - समरजितसिंह घाटगे, भाजप बंडखोर

चंदगड मतदारसंघ - शिवाजी पाटील, भाजप बंडखोर

शिरोळ मतदारसंघ - राजेंद्र पाटील यड्रावकर, राष्ट्रवादी बंडखोर

सातारा जिल्हा

कराड उत्तर - मनोज घोरपडे, भाजप बंडखोर

सोलापूर जिल्हा

सोलापूर शहर मध्य - महेश कोठे, शिवसेना बंडखोर

मोहोळ - मनोज शेजवाल, शिवसेना बंडखोर

करमाळा - नारायण पाटील शिवसेना बंडखोर

मंगळवेढा - शिवाजीराव काळुंगे - काँग्रेस बंडखोर

हेही वाचा... मौका सभी को मिलता है, अमोल कोल्हेंचा युतीला इशारा

अमरावती विभाग

  • एकूण - 5 (भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 1)

अमरावती जिल्हा

दर्यापूर - सीमा सावळे, भाजप बंडखोर बुलडाणा जिल्हा

बुलडाणा मतदारसंघ - योगेंद्र गोडे, भाजप बंडखोर

वाशिम जिल्हा

वाशिम विधानसभा - शशिकांत पेंढारकर, शिवसेना बंडखोर

रिसोड - विजय जाधव, भाजप बंडखोर अनंतराव देशमुख, बंडखोर काँग्रेस

हेही वाचा... 'भाजप सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे'

नागपूर विभाग

  • एकूण - 18 ( भाजप 9, शिवसेना 7, काँग्रेस 2)

वर्धा जिल्हा

देवळी मतदारसंघ - राजेश बकाने, भाजप बंडखोर

हिंगणघाट - अशोक शिंदे, शिवसेना बंडखोर

नागपूर जिल्हा

रामटेक - आशिष जयस्वाल - शिवसेना बंडखोर

नागपूर दक्षिण - सतिष होले, भाजप बंडखोर

नागपूर दक्षिण - किशोर कुमेरिया - शिवसेना

नागपूर दक्षिण - प्रमोद मानमोडे - काँग्रेस बंडखोर

नागपूर पश्चिम - मनोज सिंग - भाजप बंडखोर

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ - संतोष ढवळे, शिवसेना बंडखोर

वणी - विश्वास नांदेकर, शिवसेना बंडखोर

उमरखेड - डॉ. विश्वनाथ विणकरे, शिवसेना बंडखोर

दिग्रस - संजय देशमुख, भाजप बंडखोर

आर्णी - राजू तोडसाम, भाजप बंडखोर

गडचिरोली जिल्हा

गडचिरोली - गुलाबराव मडावी, भाजप बंडखोर

आरमोरी - सुरेंद्र चंदेल, भाजप बंडखोर

भंडारा जिल्हा

तुमसर - चरण वाघमारे, भाजप बंडखोर

भंडारा - नरेंद्र भोंडेकर, शिवसेना

चंद्रपूर जिल्हा

वरोरा - डॉ. विजय देवतळे , काँग्रेस बंडखोर

चिमुर - धनरीज मुंगळे, भाजप बंडखोर

हेही वाचा... भाजप सरकारमधील लोक काँग्रेससारखे खात नाहीत, त्यांची खान्याची पद्धत वेगळी - प्रकाश आंबेडकर​​​​​​​

उत्तर महाराष्ट्र

  • एकूण - 12 (भाजप 10, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1)

धुळे जिल्हा

साक्री मतदारसंघ - मंजुळा गावित, भाजप बंडखोर

शिरपूर मतदारसंघ - डॉ जितेंद्र ठाकूर, भाजप बंडखोर नाशिक जिल्हा

नादगाव मतदारसंघ - रत्नाकर ज्ञानदेव पवार, भाजप बंडखोर

नाशिक पश्चिम - विलास शिदे, शिवसेना बंडखोर

जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीण - चंद्रशेखर अत्तरदे, भाजप बंडखोर

चोपडा - प्रभाकर सोनवणे, भाजप बंडखोर

पाचोरा - अमोल शिंदे, भाजप बंडखोर

एरंडोल - गोविंद शिरोळे, भाजप बंडखोर

अहमदनगर जिल्हा

कोपरगाव - रोजेश परजने, भाजप बंडखोर

कोपरगाव - राजेंद्र वहाडने, भाजप बंडखोर

नंदूरबार जिल्हा

अक्कलकुवा - नागेश पाडवी, भाजप बंडखोर

नवापूर - शरद गावित, राष्ट्रवादी बंडखोर

हेही वाचा... भाजपला काहीही विचारा, उत्तर एकच 370; शरद पवारांचा भाजपला टोला​​​​​​​

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.