मुंबई- ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची 415 कोटी रुपयाची मालमत्ता ( ED seizes property ) जप्त करण्यात आली आहे. डीएचएफएल आणि येस बँक फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले ( Avinash Bhosle property ) आणि उद्योगपती संजय छाब्रिया ( Sanjay Chhabria property ) यांची तात्पुरती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची 415 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त - अविनाश भोसले मालमत्ता
ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची 415 कोटी रुपयाची मालमत्ता ( ED seizes property ) जप्त करण्यात आली आहे. डीएचएफएल आणि येस बँक फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले ( Avinash Bhosle property ) आणि उद्योगपती संजय छाब्रिया ( Sanjay Chhabria property ) यांची तात्पुरती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
![ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची 415 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त ईडी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16001069-3-16001069-1659507339330.jpg?imwidth=3840)
ईडी
मुंबई- ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची 415 कोटी रुपयाची मालमत्ता ( ED seizes property ) जप्त करण्यात आली आहे. डीएचएफएल आणि येस बँक फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले ( Avinash Bhosle property ) आणि उद्योगपती संजय छाब्रिया ( Sanjay Chhabria property ) यांची तात्पुरती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Last Updated : Aug 3, 2022, 1:44 PM IST