ETV Bharat / city

Dussehra gathering 2022 दसरा मेळावा आम्हीच घेणार, शिंदे गटाने शिवाजी पार्कवर ठोकला दावा

हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी वाजत गाजत शिवतीर्थावर या असे सांगणाऱ्या बाळासाहेबांचे नाव घ्यायला घाबरणाऱ्यांनी दसरा मेळाव्यावर हक्क सांगू नये अशा परखड शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी समाचार घेतला आहे. Dussehra gathering 2022 उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या शिवसेनेने हिंदुत्वाशी फारकत घेतली त्यांना दसरा मेळावा घेण्याचा नैतिक अधिकारच नसल्याचे म्हस्के म्हणाले.

author img

By

Published : Aug 28, 2022, 9:33 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

ठाणे - हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी वाजत गाजत शिवतीर्थावर या असे सांगणाऱ्या बाळासाहेबांचे नाव घ्यायला घाबरणाऱ्यांनी दसरा मेळाव्यावर हक्क सांगू नये अशा परखड शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी समाचार घेतला आहे. Dussehra gathering 2022 उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या शिवसेनेने हिंदुत्वाशी फारकत घेतली त्यांना दसरा मेळावा घेण्याचा नैतिक अधिकारच नसल्याचे म्हस्के म्हणाले.

माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के

तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे वेगळा गट शिवसेना आणि शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचे एक अतूट नाते होते. दरवर्षी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी ज्वलंत विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर गर्दी करत व एक वेगळीच ऊर्जा घेऊन घरी परतत. परंतु, बाळासाहेब गेले आणि त्यांनी पेटवलेल्या मशालीचे तेज जणू कमीकमी होत गेले. Shinde group staked claim on Shivaji Park एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपची कास धरली व स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. अस्तित्वासाठी झगडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नवचैतन्य फुंकण्यासाठी दसरा मेळावा हे उत्तम शस्त्र होते. परंतु, आता त्यावर देखील एकनाथ शिंदे गटाने आपला दावा ठोकल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा - Mumbai Municipal Elections आगामी निवडणुकीत बाळासाहेबांचे नातू एकमेकांना भिडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.