मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालय मुंबईने वाशी येथे आयात संत्र्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला यात 198 किलो उच्च प्रतीचे क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन ज्याची किंमत1476 कोटी रुपये आहे तसेच 9 किलो शुद्ध कोकेन जप्त केले आहे. आयात केलेली संत्री घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला पकडले असता त्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज लपवून ठेवल्याचे समोर आले. हा माल आयात करणाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे तसेच या प्नरकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती डीआरआय मुंबईने (DRI Mumbai) दिली आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाने 1476 कोटी रुपयांचे अमली पदार्थ केले जप्त
महसूल गुप्तचर संचालनालय मुंबईने (Directorate of Revenue Intelligence) वाशी येथे आयात संत्र्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला यात 198 किलो उच्च प्रतीचे क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन ज्याची किंमत1476 कोटी रुपये आहे तसेच 9 किलो शुद्ध कोकेन जप्त (seized drugs worth Rs 1476 crore) केले आहे.